• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

उत्तर महाराष्ट्रात उभं राहणार ‘युनोव्हेशन सेंटर’चं जाळं

आ.तांबे यांच्या प्रयत्नातून पाच जिल्ह्यांत युनोव्हेशन सेंटर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 27, 2024
in जळगाव
0
उत्तर महाराष्ट्रात उभं राहणार ‘युनोव्हेशन सेंटर’चं जाळं
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२४

देशाचं भविष्य तरुणांच्या हाती असताना या तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी राज्य सरकारकडे स्वतंत्र युवक कल्याण विभाग अस्तित्त्वात नाही. अशा वेळी या तरुणांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुणांच्या कल्पकतेला आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी युनोव्हेशन सेंटर ही संकल्पना आखली. विशेष म्हणजे राज्य शासनाने या संकल्पनेला मंजुरी दिल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये एक-एक युनोव्हेशन सेंटर उभारण्याचं काम सुरू झालं आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार अशा पाचही जिल्ह्यांमध्ये मिळून ५० जयहिंद युथ क्लब उभारण्यात येणार असून या सर्व क्लबचं काम सुरू झालं आहे.

राज्य सरकारच्या अखत्यारीत तरुणांच्या विकासासाठी एक स्वतंत्र विभाग अस्तित्त्वात नाही. युवक कल्याण विभाग हा क्रीडा विभागाशी संलग्न आहे. तरुणांसाठीच्या विविध योजना या विभागामार्फत राबवल्या जातात. युवकांना योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, त्यांच्या कल्पकतेला व उद्योजकतेला चालना मिळावी, या हेतूने आमदार सत्यजीत तांबे यांनी युनोव्हेशन सेंटरची संकल्पना पावसाळी अधिवेशनात मांडली होती. विशेष म्हणजे या योजनेला राज्य सरकारने मंजुरी देत सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये एक-एक युनोव्हेशन सेंटर उभारण्यासाठी निधी देऊ केला.

त्याच जोडीने उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये मिळून जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून छोट्या छोट्या क्लस्टर लेव्हलचे ३०० जयहिंद युथ क्लब उभारले जाणार आहेत. या युथ क्लबमध्ये शिक्षण, उद्योजकता, नोकरी व जीवनावश्यक मूल्ये या बाबींवर जास्त भर दिला जाणार आहे. हे युथ क्लब जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या युनोव्हेशन सेंटरशी संलग्न असतील. या ३०० पैकी ५० युथ क्लबच्या उभारणीला मंजुरी मिळाली असून त्यांच्या उभारणीचं काम सुरू झाल्याची माहिती आ. सत्यजीत तांबे यांनी दिली. या युनोव्हेशन सेंटरच्या कामाचा आढावा घेऊन पुढे ही संकल्पना राज्यभरात राबवण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय असेल युनोव्हेशन सेंटर?
०. तरुणांसाठी राज्य, देश, विदेशातील शिक्षण, व्यवसाय, करिअर, नोकरी यासंबंधीची इत्थंभूत माहिती
०. स्कॉलरशिप, विविध विद्यापीठांच्या, अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया, करिअर गायडन्स आदींची माहिती
०. सरकारी व खासगी क्षेत्रांतील नोकरीच्या संधी, स्पर्धा परीक्षेची माहिती
०. नवउद्यमींसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती. आर्थिक भांडवल कसे उभारायचे, व्यवसाय कसा सुरू करायचा, उद्योगधंद्यांतील खाचखळगे कसे ओळखायचे आदींबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम
०. राजकीय साक्षरता, आर्थिक साक्षरता, आरोग्याची देखभाल यांसारखी चांगली जीवनमूल्ये अंगीकारण्याची आवड
०. ग्रामीण युवकांना वाचनालय, अभ्यासिका, स्टार्ट-अप्ससाठी को-वर्किंग स्पेस आदी सुविधा

देशाचं भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प!
आज आपल्या देशातला तरुण ही आपली सॉफ्ट पॉवर आहे. पण हा तरुण शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम नसेल, तर ही ताकद वाया जाईल. तरुणांचा अष्टपैलू विकास करण्यासाठी युनोव्हेशन सेंटर ही संकल्पना मला सुचली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या संकल्पनेला पाठिंबा देत सध्या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक युनोव्हेशन सेंटर आणि एकूण ५० जयहिंद युथ क्लबच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढल्या तीन वर्षांत ३०० युथ क्लब उभारण्याचा माझा मानस आहे. ही केंद्रं लवकरच सुरू होतील आणि तरुणांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्व विकासात मोलाची भूमिका बजावतील. – आ. सत्यजीत तांबे

Tags: aamdar tambeInnovation center

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !
जळगाव

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026
बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !
जळगाव ग्रामीण

बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !

July 9, 2026
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !
जळगाव

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group