• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जुलै २०२६

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक एस. लाडवंजारी यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात मंगळवारी (८ जुलै) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अशोक लाडवंजारी यांनी यापूर्वीही महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी भाजपचे महानगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.

राजकीय कारकिर्दीत अशोक लाडवंजारी यांनी जळगाव महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा नियोजन समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य तसेच शिक्षण मंडळ सदस्य म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष असून श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.

नाथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गरजू नागरिकांना कपडे, ब्लँकेट, अन्नधान्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच महिलांना साड्यांचे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातही त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

लाडवंजारी यांच्या पुनर्नियुक्तीमुळे जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटना अधिक सक्षम, गतिमान व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, प्रदेश सरचिटणीस ॲड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा निरीक्षक भास्कर काळे, प्रदेश चिटणीस इजाज मलिक, दिलीप खोडपे, वाय. एस. महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, मंगला पाटील, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, विकास पवार, राजू मोरे, सुनील माळी, किरण राजपूत, डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, विनायक पाटील, रिंकू चौधरी, सुरेश पगारे, गौरव वाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

नियुक्तीनंतर अशोक एस. लाडवंजारी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा प्रसार घराघरांत आणि प्रत्येक प्रभागात करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच प्रदेश नेतृत्वाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून जळगाव शहरातील पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !
जळगाव

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026
बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !
जळगाव ग्रामीण

बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !

July 9, 2026
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !
जळगाव

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !

July 9, 2026
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group