• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जुलै २०२६

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू), जळगावतर्फे खूबचंद सागरमल विद्यालय येथे बांधकाम व घरेलू कामगारांच्या विद्यार्थी पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता कार्यक्रमांतर्गत मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, सिटूचे कामगार नेते कॉ. विजय पवार, कॉ. रावसाहेब धोबी, कॉ. विजय कोळी, घरेलू कामगार संघटनेच्या पदाधिकारी कॉ. आशाबाई महाजन, कॉ. निर्मला भावसार, कॉ. संगीता भावसार तसेच खूबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिनी बेंडाळे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

श्री. अमोल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिस्त व प्रामाणिकपणाच्या बळावर शिक्षणात यश मिळवावे. शिक्षकांच्या आदेशांचे व सूचनांचे पालन करावे तसेच मोबाईलचा मर्यादित व विधायक वापर करून ज्ञानवृद्धीवर भर द्यावा. तसेच वाटप करण्यात आलेल्या वह्यांचा सदुपयोग करून उज्ज्वल भवितव्य घडवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.”

यावेळी कॉ. विजय पवार यांनी बांधकाम व घरेलू कामगारांच्या मुलांना पहिली ते दहावी तसेच उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व विविध सामाजिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी घरेलू कामगार संघटना व बांधकाम कामगार संघटना, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांच्या स्थापनेसाठी सिटूच्या लाल झेंड्याखाली दोन्ही संघटनांनी मोठा संघर्ष केल्याचे प्रतिपादन केले.

या शैक्षणिक सहाय्यता कार्यक्रमासाठी वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी संघटना (MSMRA) आणि लाकूडपेठ, शिवाजीनगर येथील प्रमुख व्यावसायिक शैलेशभाई पटेल व शंकरभाई पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन शिक्षक श्री. लक्ष्मीकांत महाजन यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षिका सौ. कल्पना देवरे, सौ. करुणा महाले, सौ. सुनिता येवले, श्री. संतोष चौधरी, श्री. अजय पाटील यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिटूचे कामगार नेते कॉ. विजय पवार यांच्यासह सिटू संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !
जळगाव

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026
बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !
जळगाव ग्रामीण

बोदवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कारवाईचा मुद्दा विधानसभेत; एकनाथराव खडसेंनी सरकारला धारेवर धरले !

July 9, 2026
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !
जळगाव

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये JAISHNU-PACE, जळगावची दमदार कामगिरी !

July 9, 2026
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group