• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !
Share on FacebookShare on Twitter

मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांच्या लढ्याला यश

जळगाव मिरर | ९ जुलै २०२६

जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरे हे गाव जळगाव रोड वर वसलेले आहे . रोड च्या डाव्या बाजूला अंदाजे 400 ते 450 शे वर्षापूर्वी स्थापित झालेले पुरातन मंदिरे स्थापित आहे ज्यात विठ्ठल रखुमाई मंदिर व लक्ष्मी नारायण मंदिर असे दोन मंदिरे रोड लगत असल्याने गावाची ओळख बनलेले आहे. पंचक्रोशीत पुरातन मंदिरे असल्याने यांची ख्याती तालुकाभर प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसापासून वावडदा नेरी जामनेर रोड रुंदीकरण व काँग्रेटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रोड वरील सर्व जुने वटवृक्ष ही काढण्यात आले आहे.

मात्र केकत निंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर हे रस्त्यावर आल्याने प्रशासनाची तारबळ उडाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केकत निंभोरे गावाची मंदिरे पाडणे बाबत विशेष ग्रामसभा बोलण्याचा निर्णय घेतला असता गावकरी म्हणून तथा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी पुरातन मंदिरे पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला होता तशी नोंद प्रोसेडिंग व ठरावात घ्यायची सांगितले व पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचे ही नमूद केले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग हे मंदिरे काढनेवर ठाम असल्याचे पाहून ग्रामसभेत मनसे अध्यक्ष अशोक पाटील , अमोल माळी , नाना पाटील यांचा विरोध असताना देखील ग्रामपंचायत ने सर्वानुमते मंदिर पाडणेस संमती असल्याचा ठराव संमत केला होता. त्या अनुषंगाने मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी मे. कोर्टाकडे दावा दाखल करणे बाबत हालचाली सुरू केल्या होत्या व पुरातत्व विभाग मुंबई , पुणे , नाशिक यांच्याशी पत्र व्यवहार केले , चर्चा केली , ठराव नक्कल व संबंधित मंदिरांचे 7/12 उतारे व नोंदी व मनसे ने जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेले निवेदन व पाठपुराव्याचे पत्र देखील सुपूर्त केले असता. संबंधित पुरातत्व विभाग खळखळून जागे झाले. आणि क्षणाचा विलंब न करता जामनेर तालुका तहसील कार्यालयात मां तहसीलदार साहेब व ग्राम पंचायत केकत निंभोरे यांना मंदिरे संवर्धनाबाबत तात्काळ निर्देश देण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये मंदिरे काढण्यासाठी स्थगिती मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पुरातत्व विभागाने पुरातन मंदिरे यांना इजा होणार नाही , हानी होणार नाही , याची काळजी घेण्याचे निर्देश देत संबंधित मंदिरांचे संवर्धन करणे बाबत आदेश दिले आहेत. त्यात विशेष 1982 चे परिपत्रकाचे संदर्भ देत मंदिरं काढू नये व त्यास धक्का लागू नये याची काळजी घेण्याचे आदेश देऊन आपला महामार्ग करणेस पर्यायी मार्ग तथा पर्यायी व्यवस्था करण्याचे देखील सुचविले आहे.

मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी पुरातत्व विभागाचे आभार मानत निर्णयाचे स्वागत केले आहे. व रस्त्याला आमचा कुठलाही विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील 3 वर्षापासून केकत निंभोरा येथील जुने वटवृक्ष काढणेस विरोध दर्शविला होता मात्र आमची विकासात कोणतीही अडचण तथा तक्रार नाही या अनुषंगाने रस्ता रुंदीकरणात अडचण होणाऱ्या झाडांना काढणे साठी देखील संमती दर्शवली आहे. तसे ते झाडे काढण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यास कुठलाही विरोध नसल्याचे यावरून स्पष्ट दिसते मात्र पुरातन मंदिरे याबद्दल श्रद्धा असल्याने ते काढणे साठी तीव्र विरोध केल्याचे ही सांगितले. आणि पुरातन विभागाने स्थगिती दिल्याचे ही नमूद केले.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!
क्राईम

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group