• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कार व रिक्षाचा भीषण अपघात : तरुण ठार तर सहा प्रवासी जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2024
in जळगाव, क्राईम
0
कार व रिक्षाचा भीषण अपघात : तरुण ठार तर सहा प्रवासी जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मार्च २०२४

टाकळी रोडवरील हॉटेल आर्यन गार्डन समोर रात्रीच्या सुमारास रात्रपाळीची ड्युटी आटोपून घराकडे निघालेल्या रिक्षाचा आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षातील रविंद्र आनंदा बावस्कर (वय ३०, रा. टाकळी, ता. जामनेर) या तरुणाचा मृत्यू झाला. तर रिक्षासह कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील टाकळी येथे रविंद्र बावस्कर हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो गाडेगाव येथील सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपनीत नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावित होता. दि.१८ रोजी रात्रीची ड्युटी करून तो सहकाऱ्यांसोबत तिन चाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या (एम.एच.१९ बी.जे. १६९४) क्रमांकाच्या रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाला. यावेळी पहूर कडून जामनेरकडे भरधाव वेगाने येत असलेल्या (एम.एच. १९ सीयु ००३७) क्रमांकाच्या कारची आणि रिक्षाची जामनेर ते टाकळी दरम्यानच्या हॉटेल आर्यनगार्डनजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघात दोघ वाहनांचे चालक जखमी झाले तर रविंद्र बावस्कर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मयत झालेल्या रविंद्र बावस्कर यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी राजू देवचंद बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून चालक सुमित पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहे.

या अपघातात कार चालक सुमित नारायण पाटील (वय ३४, रा. आमखेडा) तर रिक्षातील प्रवासी अनिल मुरलीधर सातव (वय २३), जीवन विकास अहिरे (वय २१), अजय किरण चवरे (वय २०), सुनिल मुरलीधर जाधव (वय ३०), रामेश्वर बाजीराव मोरे (वय २४, सर्व रा. टाकळी, ता. जामनेर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

Tags: #accident#jalgaon

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group