• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातून हटविली राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट !

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता कार्यवाही

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 21, 2024
in जळगाव
0
जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातून हटविली राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ मार्च २०२४

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आचारसंहितेत करावयाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून 72 तासात जळगाव लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील एकूण 31 हजार 562 विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवण्यात आले आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील 20 हजार 166 बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर्स, झेंडे, हटविण्यात आले असून कोनशिला झाकण्याची कार्यवाही देखील करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे.आदर्श आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर 24 तासात जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहरातून 55, जळगाव ग्रामीण मतदार संघातून 2347, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 407, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 291, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2517, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 2445 असे एकूण 8062 बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटविण्यासोबतच कोनशीला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 1596, रावेर विधानसभा मतदारसंघातून 831, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 586, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 2931, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 42, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून984 असे एकूण 6,934 बॅनर्स, झेंडे,पोस्टर्स तसेच कोन शिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक 2024 च्या सार्वत्रिक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर 48 तासात जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून 163, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 3923, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 1125, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 455, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 2766, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 4023 असे एकूण 12,463 विविध राजकीय पक्षांच्या जाहिराती असलेले पोस्टर्स,बॅनर्स,झेंडे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 771, रावेर विधानसभा मतदारसंघातून 541, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 649, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 2195, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 253, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून 734असे एकूण 5125 बॅनर्स, पोस्टर्स,झेंडे फलके हटवण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा झाल्यानंतर 72 तासात जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून 222, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 5258, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून 1197, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून 570, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून 1408, तर पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 2382 असे एकूण 11,037 बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटवण्याचे तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून 3273, रावेर विधानसभा मतदारसंघातून 491, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 360, जामनेर विधानसभा मतदारसंघातून 3266, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून 346, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून 371, असे एकूण 8107 बॅनर्स,पोस्टर्स, झेंडे, तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे

Tags: banerjalgaon matdar sanghaLoksabha electionsposterraver matdar sangha

Related Posts

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
जळगाव

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी
जळगाव

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा
जळगाव

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026
नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार
जळगाव

नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

March 24, 2026
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन
जळगाव ग्रामीण

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026
नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group