• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मैत्रिणीला भेटायचे कारण देत तरुणीला हॉटेलवर नेत विनयभंग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2024
in क्राईम
0
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२४

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अनेक प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून चुकीच्या घटना नेहमीच घडत असतांना नुकतेच मैत्रीणीला भेटाण्यासाठी जायचे सांगून तरुणीला एका हॉटेलवर घेवून जात तिच्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला त्याला विरोध केला असता, तिचा हातपाय बांधून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर तरुणीची सुटका केल्याची घटना मंगळवार दि. १ एप्रिल रोजी एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात संशयित जयेश सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील तरुणी शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रीकीचे शिक्षण घेत असून ती शहरातील एका परिसरात हॉस्टेलवर वास्तव्यास आहे. दि. १ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तरुणी हॉस्टेलवर असतांना तीला जयेश सोनार याने फोन केला. यावेळी त्याने आपण माझ्या मैत्रीणीला भेटण्यासाठी बस स्टॅण्डवर जायचे असून मी तुझ्या हॉस्टेजवळ उभा आहे तु लगेच खाली ये असे सांगितले. त्यानुसार तरुणील लागलीच खाली आली आणि दोघे मोटारसायकलने महामार्गावरुन जाण्यासाठी निघाले. परंतु जयेश हा बस स्टॅण्डच्या दिशेने न जाता तो महामार्गावरुन थेट अजिंठा चौफुलीच्या पुढे असलेल्या हॉटेल तनिष्कच्या बाहेर त्याने गाडी थांबवली. तसेच या हॉटेलमध्ये ती आलेली असून असे सांगत तो तरुणीला हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रुम मध्ये घेवून गेला.

तरुणीला मारहाण करीत असतांना जयेश पाटील याने तरुणीचा गळा दाबण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी तरुणी प्रचंड घाबरुन गेली असल्याने तीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्या तरुणाने तरुणीचे हातपाय सोडून तीला पुन्हा हॉस्टेलवर आणून सोडले. तसेच तीला झालेला प्रकार कोणालाही न सांगण्याचा दम दिला. दरम्यान तरुणीने रामानंद नगर पोलिसात येवून घटना कथन केल्यानंतर पोलिसांनी जयेश अरुण सोनार याचविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Tags: #police#rapeCrime

Related Posts

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan
क्राईम

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर
क्राईम

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group