रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पतोंडी येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतुन विष घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर रावेर पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुकयातील पातोंडी येथील किशोर श्रावण पाटील (वय ४०) हे सकाळी आपल्या मालकीच्या शेतात गेले व तेथे काहीतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. मयत किशोर पाटील यांना एक मुलगा असुन तो ही कर्णबधीर आहे.घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीक देखिल घटना स्थळाकडे घाव घेतली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा कयास उपस्थित नागरीक लावत होते. याबाबत रावेर पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.