• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

राज्यातील ‘या’ भागात येलो अलर्ट जारी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 11, 2024
in राज्य, सामाजिक
0
राज्यातील ‘या’ भागात येलो अलर्ट जारी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जून २०२४

राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा अनेक नागरिकांना त्रासही होत आहे. अशातच आजही राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचं IMD ने म्हटलं आहे. तर काही भागाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल ते जाणून घेऊयात.

गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱ्याच्या काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागात सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं प्रशासनाने म्हटलं आहे.

राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातही पुढच्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्याची राजधानी मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. शहरासह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही भागात पाणी भरण्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाचा सामना करावा लागला. काल पुण्यातही पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. आजही या दोन्ही शहरांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून पोहोचला आहे, मात्र अजूनही मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना अद्याप मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. याचे वेगाने मान्सून पुढे वाटचाल करत राहिला तर 13 ते 14 तारखेपर्यंत मान्सून मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग व्यापण्याची शक्यता आहे. यापूर्वी हवामान खात्याने 15 तारखेपर्यंत मान्सून मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता. परंतु आता त्यापूर्वीच मान्सून या भागात पोहोचण्याची शक्यता आहे.

Related Posts

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!
जळगाव

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group