• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात ; गर्भवती महिला ठार, पतीचा आक्रोश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : आ.खडसेंनी घेतली गृहमंत्री शहांची भेट
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जून २०२४

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असतांना नुकतेच नंदुरबारमध्ये एक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. ही महिला गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे मागचे चाक गेले. त्यानंतर या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरालगत असलेल्या करण चौफुलीवर बाजारासाठी मोटरसायकलवर जात असलेला दांपत्याला खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यानंतर ही महिला जागीच खाली पडली. त्यानंतर तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा मृत्यू झाला. कवा पाडवी असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, घटनास्थळी पतीने प्रचंड आक्रोश केला. पतीही किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर काही मिनिटातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आहे. संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, करण चौफुली नजीक दररोज लहान-मोठे अपघात होत असतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याप्रकरणी संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

Tags: #accidentNandurbar

Related Posts

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

March 29, 2026
धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !
क्राईम

धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !

March 29, 2026
मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !
क्राईम

मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !

March 29, 2026
जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश
जळगाव ग्रामीण

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group