• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपाने केला सन्मान

आता संविधान धोक्यात असल्याचा गैरप्रचार करीत आहे - आ.संजय सावकारे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2024
in जळगाव, राजकीय
0
आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपाने केला सन्मान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जून २०२४

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात देशाच्या घटनेविरोधात जाऊन आणीबाणी लागू केली होती. या माध्यमातून त्यांनी देशातील जनतेच्या हक्कांवर गदा आणली होती. आणीबाणी लागू करणारेच विरोधक आता आता हातात संविधान घेऊन जनतेला भूलथापा देऊन देशाचे संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करीत असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सत्कार प्रसंगी आपले मत व्यक्त केले. तसेच या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आभार मानून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागामुळेच भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण देशात व राज्यात सत्तेत असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रत्येक वर्षी भाजपकडून दिवस काळादिन म्हणून पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भुसावळ भाजप तर्फे आणीबाणी मध्ये तुरुंगावास भोगलेल्या दिलीप ओक,अरुण भावसार,रवींद्र पवार या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. देशामध्ये घटनेविरोधात जाऊन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लागू केली होती. या माध्यमातून त्यांनी देशातील जनतेच्या हक्कांवर गदा आणली होती. प्रत्येक वर्षी भाजपकडून हा दिवस काळादिन म्हणून पाळण्यात येतो. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे,भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष युवराज लोणारी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमास व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, प्रमोद सावकारे,माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन ,पिंटू ठाकूर, किरण कोलते ,विस्तारक रमाशंकर दुबे, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, आनंद ठाकरे, शेखर धांडे, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रवीण इखणकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, अनिरुद्ध कुलकर्णी, बीसन गोहर, महिला मोर्चाच्या शैलेजा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ वसंत झारखंडे, कैलास महाजन, कैलास शेलोडे, संजय भीरुड, भैय्या महाजन,विशाल जंगले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे, धनराज बाविस्कर, राजू खरारे, जयंत माहुरकर ,शंकर शेळके, शेखर धांडे, प्रशांत देवकर ,सुमित बऱ्हाटे ,वैभव लोणारी ,कुणाल येवले , आशिष पटेल ,अनिल पाटील, अल्बर्ट तायडे,शिशिर जावळे, सचिन बऱ्हाटे, वेदप्रकाश ओझा, गोपी राजपुत, दर्शन चिंचोले, यशांक पाटील, दिपक सोनवणे,भुरा खंडारे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Tags: #bjpAamdar sanjay savkare

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group