• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आनंदवन आश्रमात प्रेयसीचा खून : जिल्ह्यातील तरुणाला अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 28, 2024
in क्राईम
0
आई, वडील कामाला घरी युवकाने घेतला शेवटचा निर्णय
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जून २०२४

राज्यातील अनेक शहरात प्रेमप्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकार बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमातून बाहेर आले आहे. प्रेमात दगा दिल्याच्या आरोपावरून प्रियकराने आपल्या प्रेयसीचा चाकूने वार करून खून केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात बुधवारी रात्री घडली. पोलिसांनी २४ तासांत आरोपी समाधान माळी (रा. चोपडा, जि. जळगाव) याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरती दिगंबर चंद्रवंशी (२४) असे मृत तरुणीचे नाव आहे. आनंदवनातील आश्रमात ती व तिचे आई-वडील राहत होते. २६ जूनला तिचे आई-वडील सेवाग्राम येथे काही कामानिमित्त गेले होते. याची माहिती पसमाधानला मिळाली. बुधवारी रात्री त्याने तिच्या घरी येऊन तिच्याशी वाद घातला. तो सोबत चाकू घेऊन आला होता. वाद टोकाला गेल्यानंतर त्याने कशाचाही विचार न करता आरतीच्या गळ्यावर, हातावर चाकूने सपासप वार केले. अति रक्तस्राव झाल्याने आरती जागेवर कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. रात्री ९ वाजेच्या सुमारास आरतीचे आई-वडील घरी आले असता बाथरूमजवळ रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह पडलेला दिसला. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम व पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी अधिक माहिती मिळवत तंत्रज्ञान व ह्यूमन इंटेलिजन्सच्या आधारे २४ तासांच्या आत आरोपी समाधानला अटक केली.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणारा समाधान हा स्वतःच्या उपचारासाठी आनंदवनात आला होता. तो उपचार घेत असताना केअर टेकरचे कामही करायचा. तिथेच समाधान व आरतीचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. सहा महिने दोघे प्रेमात होते. नंतर आरतीने त्याला सोडून दुसऱ्याशी प्रेम केल्याचा त्याचा आरोप होता. वाद झाला तेव्हा समाधान आरतीला म्हणाला की, ‘जर तुला माझ्या प्रेमाची गंमत करायची होती तर मला आणाभाका कशाला घ्यायला लावल्या?’

Tags: #murderCrime police

Related Posts

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

June 24, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group