• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२६ 

जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबई येथून सीमकार्ड घेतल्यानंतर तेथील नागरिकांना लैंगिक शोषणाचे व्हीडीओ पाठविल्याची धमकी दिली. तसेच त्यांना डिजीटल अरेस्ट भिती दाखविल्यानंतर अटक टाळण्यासाठी राजेश बाळकृष्ण यावलकर (वय ६०, रा. यावल) यांच्याकडून ९ लाख उकळून त्यांची फसवणुक केली. ही घटना दि. ३० मार्च ते दि. ३० जुलै दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दि. ७ऑगस्ट रोजी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील राजेश यावलकर यांना दि. ३० मार्च रोजी व्हाटसअॅपवर कॉल आला होता. समोरील व्यक्तीने आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगत क्राईम ब्रँच मुंबई येथून नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. तसेच यावलकर यांना त्यांच्या नावावर मुंबई येथे एका मोबाईल कंपनीचे सिमकार्ड काढण्यात आले आहे, असे सांगितल्यानंतर कॉल कट केला. त्यानंतर दि. ३ एप्रिल रोजी पुन्हा कॉल करून तुमच्या सिमकार्डवरून मुंबई येथील रहिवाशांना लैंगिक शोषणाचे व्हिडिओ प्रसारीत झाले आहे.

यावलकर यांना दि. ३० मार्च रोजी व्हाटसअॅपवर कॉल आला होता. समोरील व्यक्तीने आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगत क्राईम ब्रँच मुंबई येथून नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. तसेच यावलकर यांना त्यांच्या नावावर मुंबई येथे एका मोबाईल कंपनीचे सिमकार्ड काढण्यात आले आहे, असे सांगितल्यानंतर कॉल कट केला. त्यानंतर दि. ३ एप्रिल रोजी पुन्हा कॉल करून तुमच्या सिमकार्डवरून मुंबई येथील रहिवाशांना लैंगिक शोषणाचे व्हिडिओ प्रसारीत झाले आहे.

क्राईम ब्रँच मुंबईकडे कॉल फॉरवर्ड केल्यानंतर समोरील व्यक्तीने एका नामवंत विमान कंपनीच्या संस्थापकाकडे तुमचे एटीएम कार्ड सापडले असून त्यावरून मनी लाँड्रींग करण्यात येऊन परदेशात पैसे पाठविल्याचे आढळले आहे, असे सांगितले. पुन्हा अन्य एका दिग्गज व्यक्तीचे नाव सांगून त्यांनी या कार्डपोटी तुम्हाला २० लाख रुपये दिल्याचे सांगितले होते.

यावलकर यांनी समोरील व्यक्तीला ९ लाख रुपये पाठविण्यबाबत कळविले. त्यावेळी त्यांनी ही रक्कम दुसऱ्याच खात्यात पाठविली, ती परत मिळवून अन्य खात्यात पाठविण्यास सांगितले त्यावेळी ते बँकेत गेले असता बँक अधिकाऱ्याने फसवणूक झाल्याचे यावलकर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी दि. सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group