• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आ.चव्हाण यांच्या मागणीला यश : आता गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर मिळणार !

किमान ३० रुपये खरेदी दर व ५ रुपये अनुदान देणार असल्याची दुग्धविकास मंत्र्यांची विधानसभेत घोषणा..!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 3, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
आ.चव्हाण यांच्या मागणीला यश : आता गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर मिळणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जुलै २०२४

दि.१ जुलै रोजी राज्यातील दूध दर प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती. यात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघांचा प्रतिनिधी तसेच दूध दर समिती सदस्य आमदार मंगेश चव्हाण यांनी गायीच्या दुधाला किमान ३० रुपये दर द्यावा तसेच ५ रुपये प्रति लिटर अनुदान तात्काळ लागू करावे तसेच दुध भुकटी निर्यातीला अनुदान द्यावे आदी दूध उत्पादकांच्या संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळाले असून आज विधानसभेमध्ये राज्याचे दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व शासकीय व खाजगी दूध संघांना गायीच्या दुधाला किमान ३० रुपये खरेदी दर देणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले तसेच १ जुलै पासून ५ रुपये प्रती लिटर अनुदान देखील दिला जाणार असल्याने एकूण ३५ रुपये प्रति लिटर किमान दर दूध उत्पादकांना मिळणार आहे. यासोबतच दूध भुकटी निर्यात करणाऱ्या संस्थांना ३० रुपये प्रति किलो मागे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांचे आभार मानले आहेत.

दि.१ जुलै रोजी दूध दराबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे, माजीमंत्री सदाभाऊ खोत, आमदार विनय कोरे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त, वरीष्ठ अधिकारी, राज्यातील विविध दूध संघाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.आमदार मंगेश चव्हाण यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच मागील काळात डेटा व्हेरिफिकेशन न झाल्याने ५ रुपये अनुदानापासून बरेच दूध उत्पादक वंचित राहिले आहेत त्यांना मुदतवाढ देऊन ते अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी देखील राज्य शासनाकडे केली आहे

Related Posts

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जळगाव

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!
क्राईम

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !
जळगाव ग्रामीण

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने खळबळ; ४३ वर्षीय संशयित पोलिसांच्या ताब्यात !

September 27, 2026
बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू
क्राईम

बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group