• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महामंडळाची बस उलटली ; दहा प्रवासी जखमी

जिल्ह्यातील महिलेसह पुरुष जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 5, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
महामंडळाची बस उलटली ; दहा प्रवासी जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जुलै २०२४

राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहे तर आता सध्या राज्यात पाऊस देखील अनेक भागात सुरु असतांना अपघाताच्या मालिका देखील वाढत आहे. मनमाड शहरापासून जवळ असलेल्या दहेगाव शिवारात धावती बस उलटल्याने झालेल्या अपघातात आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – दोंडाईचा ही बस (एमएच१४, बीटी २३७१) सुमारे ३५ प्रवाशांना घेऊन दोंडाईचाकडे जात होती. मनमाड बसस्थानक सोडल्यानंतर पुणे-इंदूर महामार्गावर दहेगाव शिवारात तिला अपघात झाला. भरधाव बस उलटल्याने प्रवाशांनी एकच आक्रोश केला. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना मिळेल त्या वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातात चैतन्य मनोज शर्मा (रा. नंदुरबार), शिवाजी गोरख पाटील (अमळनेर), शोभा रमेश भोई, मीना मदनलाल पुराविया (अहमदनगर), मीनाबाई पाटील (अमळनेर) यांच्यासह इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत. चालक वेगाने बस चालवत होता. यातच त्याचे नियंत्रण सुटून अपघात घडल्याची प्रवाशांमध्ये चर्चा होती.

Related Posts

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
क्राईम

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!
क्राईम

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026
गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !
क्राईम

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

November 18, 2026
दुर्देवी : ३ वर्षीय मुलीला विद्युत शॉक लागून मृत्यू !
क्राईम

विजेच्या खांबावर चढताच तरुणाला जोरदार धक्का !

November 18, 2026
जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान
जळगाव ग्रामीण

जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान

November 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026
गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

November 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group