• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील वाळू माफियांवर कारवाई करावी ; आ.खडसेंनी मांडला विधानपरिषदेत प्रश्न !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
जिल्ह्यातील वाळू माफियांवर कारवाई करावी ; आ.खडसेंनी मांडला विधानपरिषदेत प्रश्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जुलै २०२४

जळगांव जिल्ह्यातील अवैधरीत्या वाळू उपसा करून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्याबाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला यावेळी ते म्हणाले

जळगांव शहरातील रामानंद घाट नजीक दिनांक १८ मार्च, २०२४ रोजी अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील मंडळ अधिकारी यांना असभ्य भाषा वापरून, भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरखाली ओढून जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून करण्यात आला आहे तसेच यावल तालुक्यातील यावल-फैजपूर रस्त्यावर अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी उभ्या असलेल्या पोलीस पथकास डंपर भरधाव वेगाने नेऊन चिरडण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून दिनांक १० मार्च, २०२४ रोजी करण्यात आला आहे, उपरोक्त प्रकरणी शासनाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली आहे व अवैध वाळू उपसा रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले असल्याने पुन्हा होऊ नये यादृष्टीने शासनाने कायमस्वरूपी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अवैधरीत्या वाळू उपसा करून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले ते म्हणाले जळगांव शहरातील रामानंद घाट नजीक दिनांक १८/०३/२०२४ रोजी वा त्यादरम्यान अवैध रित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील मंडळ अधिकारी यांना वाळू माफियांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व इतर २ व्यक्तींवर भादवि कलम ३५३, ३७९, १८६, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गु.र.नं. ८८/२०२४ दाखल केला ट्रॅक्टर चालक यांना अटक होवून ते जामीनावर सुटलेले आहेत.

यावल तालुक्यातील यावल फैजपूर रस्त्यावर अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी उभ्या असलेल्या पोलीस पथकास डंपरने चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध भादवि कलम ३५३, ३०७, ३७९, २७९, ३३७, ४२७, ३४ व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४८ व मोटरवाहन अधिनियम, १९८८ चे कमल १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा गु,र.क्र. ५९/२०२४ असा आहे.

जळगांव जिल्ह्यात दिनांक ०१/०३/२०२४ ते ३०/०५/२०२४ या कालावधीत एकूण ८४१ प्रकरणी रुपये ६८७.३८ लाख दंडाची रक्कम वसूल करून ९४ गुन्हे दाखल करून ३४ वाहने जप्त केली आहेत. पथकाच्या दौऱ्याच्या मार्गावर वाळू चोरी करण्याऱ्या व्यक्तीकडून पाळत ठेवणारे, पाठलाग करणारे इसम यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही/ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा वाळू संनियंत्रण समितीच्या सभेत महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना देऊन भविष्यात अवैध गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या असल्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांनी सांगितले.

Related Posts

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जळगाव

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!
क्राईम

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !
जळगाव ग्रामीण

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने खळबळ; ४३ वर्षीय संशयित पोलिसांच्या ताब्यात !

September 27, 2026
बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू
क्राईम

बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group