• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : पतीचे वेतन थकल्याने आरोग्य अधिकाऱ्यापुढे महिलेचे चुकीचे कृत्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 11, 2024
in क्राईम, राज्य
0
बापरे : पतीचे वेतन थकल्याने आरोग्य अधिकाऱ्यापुढे महिलेचे चुकीचे  कृत्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जुलै २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना नोकरी व पैसे नसल्याने घडत असतांना नुकतेच बुलढाणा येथून एक संतापजनक घटना घडली आहे. एका महिलेच्या पतीचे गेल्या ६ महिन्यापासून वेतन रखडल्याने अधिकाऱ्यासमोर हातावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य सहाय्यक असणाऱ्या नवऱ्याचा पगार थकवल्यामुळे एका महिलेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापुढेच हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. साहेब जगायला पैसे लागतात, मरायला नाही, असे ही महिला यावेळी ओरडत होती. वनिता ज्ञानेश्वर खंडारे असे हातावर ब्लेड मारून घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती ज्ञानेश्वर खंडारे हे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पण मागील 6 महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडले होते. खंडारे यांची काही प्रकरणांत 2016 पासून चौकशी सुरू आहे. तसेच इतर काही प्रकरणांत ते सकृतदर्शनी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे. यामुळे त्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या सहा महिन्यांपासूनचा पगार थकवल्यामुळे त्याच्या पत्नीने एक धक्कादायक पाऊल उचललं. तिने डिएचओंच्या (जिल्हा आरोग्य अधिकारी) केबीनमध्ये जाऊन स्वत:च्या हातावर ब्लेड मारून घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची अतिशय खळबळजनक घटना बुलडाण्यामध्ये घडली आहे. आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या सहा महिन्यांपासूनचा पगार थकवल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून सर्वत्र याच कृत्याची चर्चा होत आहे. गत 6 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे ज्ञानेश्वर खंडारे यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली आहे. यामुळे उदरनिर्वाह चालवणे त्यांना कठीण झाले आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचीही चिंता कुटुंबाला लागली होती. याला कंटाळून ज्ञानेश्वर खंडारे यांच्या पत्नी वनिता यांनी या प्रकरणी न्यायाचे आर्जव करत थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पण तिथेही न्याय मिळाला नाही. उलट त्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली. यामुळे वनिता यांनी अचानक ब्लेड मारून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या पोट भरण्यास पैसा लागतो साहेब, मरायला नाही, असे म्हणत ओरडत होत्या. प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर वनिता खंडारे यांना कलम 149 ची नोटीस बजावण्यात आली. या घटनेमुळे बुलढाण्यात एकच खळबळ माजली आहे.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group