• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील बांधकाम व्यावसायीकाची अशी झाली फसवणूक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 11, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ ऑगस्ट २०२४

बँकेत कामाला असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायीकाचे बंद पडलेल्या क्रेडीट कार्डवरुन परस्पर १ लाख १३७ रुपयांची रोकड काढून घेतली. पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिल्यानंतर त्या तरुणाने ९७ हजार रुपये बांधकाम व्यावसायीकाच्या खात्यावर जमा केले. तसेच उर्वरीत रक्कम जमा न करता विनोद हंसराज बडगुजर (वय ४८, रा. इंद्रप्रस्थनगर) यांची फसवणुक केली. ही घटना दि. ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील इंद्रप्रस्थ नगरात विनोद हंसराज बडगुजर (वय ४८) हे बांधकाम व्यावसायीक वास्तव्यास आहे. त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले असल्याने त्यांना वर्षभरापुर्वी क्रेडीट कार्डसाठी फोन आला होता. त्यांनी क्रेडीट कार्डसाठी संमती दाखविल्यानंतर कपील पाटील हा त्यांच्या पत्त्यावर आरबीएल बँकेचे सुपर क्रेडीट कार्ड घेवून आला होता. परंतु दोन महिन्यापासून क्रेडीट कार्डचा वापर न केल्यामुळे त्यांचे कार्ड बंद झाले होते. त्यानंर दि. ४ ऑगस्ट रोजी कपील पाटील हे पुन्हा बडगुजर यांच्या घरी गेला. त्याने तुमचे बंद पडलेले कार्ड जमा करण्यासाठी आले असल्याचे सांगून त्याने ते कार्ड जमा करुन घेतले. दि. ८ ऑगस्ट रोजी आरबीएल बँकेतून बडगुजर यांना फोन आला. त्यांनी तुम्ही क्रेडीट कार्डद्वारे १ लाख १३७ रुपये खर्च केले असून त्यासंबंधी तुम्ही कितीचा हप्ता भरणार आहे अशी विचारणा केली. त्यावर बडगुजर यांनी माझे कार्ड बंद पडले असल्याचे सांगून कपील पाटील हा ते कार्ड घेवून गेल्याचे त्यांना सांगितले.

बँकेने बडगुजर यांना तुमची फसवणुक झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी कार्ड बंद करण्यास सांगितले. दरम्यान, तक्रार देण्यासाठी बडगुजर हे पोलीस ठाण्यात आले. याप्रसंगी कपील पाटील याने चौकशीत ९७ हजार रुपये क्रेडीट कार्डवर जमा केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र अद्याप देखील त्याने ३ हजार १३७ रुपये जमा केले नाहीत. दरम्यान, बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कपील राजू पाटील (वय ३१, रा. चंदू आण्णानगर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनवणे हे करीत आहे.

Related Posts

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !
क्राईम

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात
क्राईम

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !
क्राईम

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025
३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !
क्राईम

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

June 1, 2025
कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !
क्राईम

कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

June 1, 2025
बारा वर्षापूर्वी प्रेमविवाह : घरात वाद झाल्याने विवाहितेने केले विषारी औषध प्राशन !
जळगाव

बारा वर्षापूर्वी प्रेमविवाह : घरात वाद झाल्याने विवाहितेने केले विषारी औषध प्राशन !

June 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025
३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

June 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group