• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक

जळगावात जागतिक फोटोग्राफीदिन उत्साहात साजरा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२४

पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व छायाचित्रकार बांधवांना एकत्रित आणत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या कामांची मान्यवरांनी भरभरून स्तुती केली. प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्यावतीने सोमवारी दिनांक १९ ऑगस्ट रोजी शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करत कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे व्हाईस चेअरमन अनिल जोशी, उद्योजक रवींद्र लढ्ढा, प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर आदी उपस्थित होते.

छायाचित्रकारांना विमा कवच
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माजी महापौर सीमाताई भोळे यांनी सर्व छायाचित्रकार तथा डिजिटल माध्यम प्रतिनिधींना जागतिक छायाचित्रण दिनाच्या शुभेच्छा देत, पोस्टाचा अपघाती विमा काढून देण्याचे यावेळी आश्वासन दिले.

भावी अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा..
फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर यांनी बोलताना आपल्या कार्यकाळात सदस्यांच्या सहकार्याने भरीव असे कामे करता आले, त्याचबरोबर पुढील अध्यक्ष पदासाठीचे उमेदवार संधीपाल वानखेडे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर सर्वानुमते संधीपाल वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते वानखेडे यांचा शुभेच्छापर सत्कार करण्यात आला.

आणि सभागृहात हशा पिकला..
आयाज मोहसिन यांनी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या आवाजाची मिमिक्री करत शेरोशायरीने सभागृहात एकच अशा पिकवला. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री सुरेशदादा जैन, आ.एकनाथराव खडसे आदी राजकीय नेत्यांच्या आवाजाची मिमिक्री केली.

याप्रसंगी चंद्रशेखर नेवे, किशोर पाटील, आयाज मोहसीन यांनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी मांडले. सूत्रसंचलन संदीप केदार यांनी तर आभार सुमित देशमुख यांनी मानले. यावेळी फाऊंडेशनचे अभिजीत पाटील, संधीपाल वानखेडे, सुमित देशमुख, जुगल पाटील, प्रकाश लिंगायत, पांडुरंग महाले, धर्मेंद्र राजपूत, चंद्रशेखर नेवे, किशोर पाटील, नितीन नांदुरकर, शैलेश पाटील, जयंत चौधरी, गोकुळ सोनार, कमलेश देवरे, संजय वडनेरे, सोनम पाटील, नाजनीन शेख, संदीप होले, काशिनाथ चव्हाण, विकास पाथरकर, चित्रनिश पाटील, योगेश चौधरी, बंटी बारी, उमेश चौधरी, विक्रम कापडणे, हेमराज सोनवणे, सतीश सैंदाणे, आयाज मोहसीन, सुनील भोळे, अतुल वडनेरे, जकी अहमद, वसीम खान, राजेंद्र माळी, राजेंद्र हरीमकर, ईश्वर राणा, पांडुरंग कोळी, निखिल वाणी, संदीप महाले, प्रकाश मुळे, विजय बारी, धर्मेश घोसर, रामू तायडे, अनुप पानपाटील, पार्थ पाटील आदी छायाचित्रकार उपस्थित होते.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group