• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राज्य हादरले : १० वर्षीय मुलीचा अत्याचार करीत खून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 22, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राज्य हादरले : १० वर्षीय मुलीचा अत्याचार करीत खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | २२ ऑगस्ट २०२४

राज्यातील बदलापूर, अकोला याठिकाणच्या घटना ताज्या असतांना नुकतेच कोल्हापुरात अवघ्या 10 वर्षीय मुलीची अत्याचारानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. मृत मुलगी बुधवारपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह आज गुरुवारी गावालगतच्या शेतात आढळला असल्याने मोठी खळबळ  उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा राज्य हादरले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या शिये गावातील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे. पीडित 10 वर्षीय मुलगी बुधवार दुपारपासून (21 ऑगस्ट) बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण रात्री उशिरापर्यंत ती सापडली नाही. अखेर आज सकाळी (22 ऑगस्ट) गावालगतच्या एका शेतात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्यानुसार पोलिस आपल्या तपासाची चक्रे फिरवत आहेत. तूर्त मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पोलिसांना या घटनेचा वेगवान तपास करण्याचे निर्देश दिलेत. पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत.  पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, शिरोली एमआयडीसी हद्दीतील रामनगर येथे 3 वर्षांपूर्वी बिहारमधून स्थलांतरित झालेल्या गुड्डू सिंह अग्रहारी यांचे कुटुंब राहते. गुड्डू सिंह व त्यांची पत्नी एमआयडीसीतील एका कंपनीत काम करता. बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास हे दोघेही कामासाठी घराबाहेर पडले. त्यांना 3 मुली व 2 मुले आहेत. सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना आपली मुलगी दिसली नाही. त्यांनी तिचा शोध घेतला. पण तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनसार पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिये रामनगर परिसरातील विहिरी, ओढे, ऊसाच्या शेतात तपास केला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही खंगाळले. पण कोणताही सुगावा लागला नाही. त्यानंतर आज सकाळी रामनगर येथील एका ऊसाच्या शेतात सदर मुलीचा मृतदेह आढळला. सदर मुलीच्या अंगावर ड्रेस होता. पण चप्पल व तिची अंतर्वस्त्र बाजूला पडली होती. त्यामुळे तिची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली असण्याचा अंदाज आहे.

Related Posts

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !
क्राईम

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
क्राईम

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
जळगाव

पत्नीवर संशयाचा कहर: मिरचीपूड टाकून १३ वार; पती अटकेत

April 11, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त !

April 11, 2026
“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026
फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

फुले-आंबेडकर जयंतीचा सामाजिक संदेश: जळगावात मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिलासा !

April 11, 2026
माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

माझे जळगाव, स्वच्छ जळगाव : प्रत्येक प्रभागात नियुक्त होणार ‘स्वच्छता दूत’ !

April 11, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group