• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात पोलिसांची धडक कारवाई :’त्या’ लॉजमधून केली महिलांची सुटका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात पोलिसांची धडक कारवाई :’त्या’ लॉजमधून केली महिलांची सुटका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२४

शहरातील एमआयडीसी भागातील जी-सेक्टरमध्ये सागर हॉटेल व लॉजिंग येथे सुरू असलेला कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता केली असून या प्रकरणी रात्री अकरा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेले सागर हॉटेल व लॉज येथे बेकायदेशीर पध्दतीने कुंटणखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेलचे मालक सागर सोनवणे आणि चालक सागर पाटील या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक विकास सातदिवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा तेली, पोहेकॉ मुकुंदा पाटील, रामदास कुंभार, विनोद भास्कर, भरत डोके यांच्यासह इतरांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !
जळगाव

April 11, 2026
जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !
जळगाव ग्रामीण

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

April 11, 2026
जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

April 11, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

April 11, 2026
समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group