• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात भीषण अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन महिला ठार तर चिमुकला जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात भीषण अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन महिला ठार तर चिमुकला जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२४

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना आज दि.२८ ऑगस्ट रोजी शहरातून पाळधीकडे जाणाऱ्या महामार्गानजीकच्या मानराज पार्क ते गुजराल पेट्रोलपंपादरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात एक वर्षांचा मुलगा जखमी झाला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटेनगर परिसरातून मानराज पार्ककडे येणाऱ्या उड्डाणपुलाच्या उतरतीवरून दोन्ही महिला ह्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेवून दुचाकी क्रमांक (एमएच १८ एएस ५३७९ )ने जात असतांना त्यावेळी दुचाकीच्या मागे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही महिला जागीच ठार झाल्या तर सोबत असलेला चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दोघांचे मृतदेह शासकीय वेद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघात घडल्यानंतर पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, हेमंत निकम, दिपक राव यांनी सहकार्य केले.

सविस्तर वृत्त अपडेट होत आहे.

Related Posts

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !
जळगाव

November 8, 2026
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत
जळगाव ग्रामीण

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

November 8, 2026
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group