• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एलसीबीची कारवाई : ८ जिवंत काडतूससह गावठी पिस्तूल बाळणाऱ्याला अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एलसीबीची कारवाई : ८ जिवंत काडतूससह गावठी पिस्तूल बाळणाऱ्याला अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४

शहरात पेट्रोलिंग करत असताना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयीताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली असून त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज उर्फ मनोज सुरेश शिंदे वय-३९, रा. रामपेठ वरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरात पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पेट्रोलिंग करत असताना त्याला संशयित आरोपी हा गावठी पिस्तूल बाळगत असल्याची गोपनिय माहिती मिळाली व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भवन आव्हाड यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीतम पाटील, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी कारवाई करत संशयित आरोपी राज उर्फ मनोज सुरेश शिंदे याला अटक केली. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Related Posts

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !
जळगाव

April 11, 2026
समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !
जळगाव ग्रामीण

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

April 11, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

जळगाव महापालिका : हॉकर्सच्या पर्यायी जागेचा प्रश्न ५ दिवसांत निकाली काढा

जळगावमध्ये JAISHNU PACE ची क्रेझ; IIT-NEET साठी ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी गर्दी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

April 11, 2026
समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

April 11, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता सर्व रुग्ण मदत अर्ज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने !

April 11, 2026
दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group