• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ओळख झाल्यानंतर तरुण पोहचले तरुणीच्या घरी अन बसला चोप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ओळख झाल्यानंतर तरुण पोहचले तरुणीच्या घरी अन बसला चोप
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ सप्टेबर २०२४

गेल्या काही वर्षापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणी संपर्कात येत असतात. नुकतीच जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यावल तालुक्यातील एका गावातील तरुणीची सोशल नेटवर्कवर उत्तर प्रदेशातील तरुणासोबत ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत या तरुणाने थेट उत्तर प्रदेशातून तरुणीचे गाव गाठले. तेथे तरूण व त्याच्यासोबत आलेल्या तरूणांनी तरूणीच्या कटुंबाशी वाद घातले. ही माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी चोप देत त्यांच्याविरूध्द यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावातील तरुणीची उत्तर प्रदेशातील एका तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या तरूणाने आपल्या काही तरुण मित्रांना घेऊन थेट तरूणीचे गाव गाठले. त्यानंतर तिच्या कुटुंबाशी वाद घातला. ही बाब गावातील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी या चौघांचा चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, सोशल नेटवर्कच्या माध्यमातून गावातील एका तरुणीची उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील सहागंज तालुक्यातील जरनापुर टपरी येथील राहणाऱ्या शिवम रवींद्रकुमार आस्थाना (वय २६) या तरूणाशी ओळख झाली. ओळखीनंतर ते सोशल नेटवर्कवर एकमेकांशी बोलू लागले. यातून दोघांमध्ये वाद झाला.

या वादातून शिवम आस्थाना हा त्याचे तीन मित्रांना घेऊन शनिवारी थेट त्या तरूणीच्या गावात आला. त्यानंतर ते तरुणीच्या घरीच पोहोचले. तर सोशल नेटवर्कवरून ओळख झालेल्या त्या तरुणाला पाहून तरुणी आवाकच झाली. या चौघांनी त्या तरुणीसह तिच्या आईशी वाद घालायला सुरुवात केली. अनोळखी मुले काय वाद घालत आहेत, हे पाहून गावातील नागरिकांची गर्दी जमली. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर या चौघांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला व नंतर त्यांना यावल पोलीस ठाण्यात आणले. यावल पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने उत्तर प्रदेशातील तरुणांविरुद्ध तक्रार दिली आहे.

Related Posts

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे

June 15, 2026
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group