• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

ईशा देओलने केला मोठा खुलासा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2024
in मनोरंजन, देश-विदेश, राज्य, सामाजिक
0
ईशा देओलने केला मोठा खुलासा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२४

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल विविध कारणाने चर्चेत असून ईशा देओल हिने काही चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, तिला म्हणावा तसा चित्रपटांमध्ये धमाका करण्यात यश मिळाले नाही. ईशा देओल हिने लग्नाच्या बारा वर्षानंतर भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट घेतला. भरत तख्तानी आणि ईशाच्या घटस्फोटानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. भरत तख्तानी आणि ईशा यांच्या दोन मुली आहेत. भरतसोबतच्या लग्नानंतर मुलींचा सांभाळ ईशा देओल हीच करते. ईशा देओल घटस्फोटानंतर आई हेमा मालिनीच्या घरी शिफ्ट झालीये. ईशा देओल हिने भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट नेमका का घेतला, याबद्दल काहीच खुलासा हा होऊ शकला नाही.

गेल्या काही दिवसांपासून ईशा देओल ही आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना सतत दिसत आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. ईशा देओल हिने म्हटले की, पीरियड्समध्ये आम्हाला मंदिरात जाण्यास सक्त मनाई होती. हेच नाही तर पीरियड्स संपल्यानंतर आम्हाला केस धुतल्यानंतर मंदिरात दर्शन घ्यावे लागायचे. हे फक्त पुर्वीपासून चालत आले आहे आणि मी ते फॉलो करते. पुढे ईशा म्हणाली की, या गोष्टी तुमच्या घरात होत असतील तर मी त्याचा सन्मान करते आणि फॉलो करते.

भारतामध्ये आजही अनेक घरांमध्ये या गोष्टींचे पालन केले जाते, असेही ईशा देओल हिने म्हटले आहे. पुढे ईशा म्हणाली की, मला सेक्स एज्युकेशनबद्दल शाळेतच कळाले. माझ्या शाळेत सेक्स एज्युकेशन होते. तिथे आम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी सांगितल्या गेल्या. विशेष म्हणजे या गोष्टी सांगणे देखील आवश्यक होते. घरात पालकांनी कधीच याबद्दल भाष्य केले नाही. आता ईशा देओल हिच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. ईशा देओल ही लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे ईशा देओल ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही ईशा देओल दिसते.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group