• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जो मातोश्रीकडे बॅगा पोचवेल त्याला ; भाजप नेत्याचा गंभीर आरोप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
जो मातोश्रीकडे बॅगा पोचवेल त्याला ; भाजप नेत्याचा गंभीर आरोप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ नोव्हेबर २०२४

राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

उद्धव ठाकरे हे पक्षाचे तिकीट विकतात हे 2005 मध्ये राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा एक महत्वाचं सत्य सांगितलं होत आजही तेच सुरु आहे. उबाठा मध्ये जी बंडखोरी सुरु आहे त्याच कारण हेच आहे जो मातोश्रीकडे बॅगा पोचवेल त्याला तिकीट मिळते, असा आरोप त्यांनी केला. संजय राऊत यांनी सकाळी उठून बंडखोरी बाबत किती आव आणला तरी प्रामाणिक शिवसैनिकांवर उद्धव ठाकरेच्या व्यापारमुळे अन्याय होत आहे, तिकिटाचं ऑक्शन आजही थांबलेलं नाही, असे ते म्हणाले.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या सुरक्षेसाठी हिंदू धर्मासाठी सर्वांना अंगावर घेतले आहे हे त्यांना समजणार नाही. कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याच काम फडणवीस यांनी केले आहे त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढविली आहे. तुझ्या मालकाला मच्छर पण मारायला येणार नाही त्यामुळे राज्य सरकारने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Related Posts

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
जळगाव

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026
वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत

जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group