• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : ट्रॉली निसटल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

बोरनार गावातील घडली घटना; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 4, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : ट्रॉली निसटल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२४

गावातून जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तुटलेला एक्सल दुरुस्तीसाठी लावलेला जॅक निसटल्यामुळे सोमनाथ गोरख कोळी (वय २०, रा. भातखेडा, ता. एरंडोल) या मॅकेनिक सोबत आलेल्या मुलाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोरनार गावात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरनार गावातून जात असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीचा एक्सल तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर पलटी होवून अपघात झाला. एक्सल दुरुस्तीसाठी एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथून मॅकेनिक सोमनाथ याला घेवून ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावात आले. ट्रॅक्टरचा तुटलेला एक्सल दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी ट्रॉलीला जॅक लावून कामाला सुरुवात केली. मात्र काम सुरु असतांना अचानक ट्रॉलीला लावलेला जॅक निसटल्यामुळे दुरुस्तीसाठी मदत करणारा सोमनाथ कोळी हा ट्रॉलीखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढले, मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

March 31, 2026
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group