• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात शंभर अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 10, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात शंभर अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२४

शहरतील मू. जे. महाविद्यालय परिसरात भरधाव वेगाने दुचाकी पळविणाऱ्या विद्यार्थ्यांवर शहर वाहतुक पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये सुमारे शंभर दुचाकी वाहतुक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी दोन लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रात्रीपर्यंत पालकांची शहर पोलिस ठाण्यानजीक गर्दी होती. दरम्यान, पाल्यांमुळे त्यांच्या पालकांना चांगलाच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला. त्यामुळे यापुढे हा भुर्दंड टाळण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षेसाठी अल्पवयीन मुलांना वाहने देणे टाळावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाढते अपघात लक्षात घेता अल्पवयीन मुलांसह विना वाहनपरवाना दुचाकी चालविणाऱ्या विद्यार्थ्यांना आळा बसावा. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सुरुवातीला शाळा, महाविद्यालय, क्लासेसला पत्र पाठवून जनजागृती केली. तरीदेखील शहरात अल्पवयीन मुले वाहने घेऊन सुसाट फिरत असल्याची बाब कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवारपासून वाहतुक पोलिस निरीक्ष राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. शहरातील मू.जे. महाविद्यालय परिसरात व त्याच्या आजूबाजूला असलेल्या क्लासेस नजीक वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केली. या वेळी या एकाच परिसरात १०० अल्पवयीन दुचाकीस्वार आढळले.

ज्या अल्पवयीन मुलांकडे परवाना नसतांना ते दुचाकी चालवित आहे. अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करीत त्यांची वाहने वाहतुक पोलीस ठाण्याच्या आवारात आणली. वाहन सोडविण्यासाठी पालकांनी शहर वाहतूक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मुलांचे वाहन परवान्याची मागणी केली असता पालकांनी याबाबत असमर्थता दर्शविली. रात्रीपर्यंत हो गर्दी कायम होती.

Related Posts

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
क्राईम

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला
क्राईम

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group