• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार प्रौढ ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 12, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार प्रौढ ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२४

भरधाव डंपरने पुढे चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात आसिफ कुरेशी हाजी शौकत कुरेशी (वय ४० रा. आयेशा नगर, सुप्रीम कॉलनी) हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. ही घटना बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आरएल चौफुलीजवळील महामार्गावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील रहिवासी असलेले आसिफ कुरेशी हे रोजगारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रीम कॉलनी परिसरातील आयेशानगरात राहतात. वॉल पेपर लावण्याचे काम करणारे कुरेशी बुधवारी दुपारच्या सुमारास (एमएच १९, डीसी १७५१) क्रमांकाच्या दुचाकीने सुप्रिम कॉलनीतून शहराकडे येत होते. त्यावेळी आरएल चौफुलीजवळील महामार्गावर त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९ सीएक्स ४९४०) क्रमांकाच्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार आसिफ कुरेशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुरेशी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगा असा परिवार आहे.

भरधाव डंपरने दिलेले धडक इतकी जोरात होती की, अपघातग्रस्त दुचाकी ही थेट डंपरच्या पुढील चाकाखाली येवून तीचा चुराडा होवून त्यामध्ये अडकली होती. दरम्यान, पोलिसांनी डंपरसह दुचाकी पोलीस ठाण्यात जप्त केली आहे. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून सुप्रिम कॉलनी परिसरातील काही तरुण जात होते. त्या वेळी त्यांना अपघातग्रस्त वाहने दिसल्यामुळे त्या दुचाकीवरून मयताची ओळख पटली. एका जणाने रिक्षामधून कुरेशी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले.

Related Posts

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !
क्राईम

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group