• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पहाटेच्या सुमारास भरधाव खासगी बसने घेतला पेट ; थोडक्यात १६ प्रवासी बचावले !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 20, 2025
in क्राईम
0
पहाटेच्या सुमारास भरधाव खासगी बसने घेतला पेट ; थोडक्यात १६ प्रवासी बचावले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२५

राज्यातील अनेक महामार्गावर अपघात व आगीच्या घटना घडत असतांना आता खान्देशातील धुळे जिल्ह्यातील सोनगीर-डांगुर्णेदरम्यान बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास खासगी बसने अचानक पेट घेतला. त्यावेळी बसमध्ये १६ प्रवासी होते. संबंधित बस वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून लग्नाचे वन्हाड घेऊन शहाद्याला जात होती. बसला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी साइडला लावून सर्व प्रवाशांना झोपेतून उठवून खाली उतरवले. धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. मात्र तोपर्यंत लक्झरी बससह सर्व वन्हाडींचे सामान जळून खाक झाले होते.

सविस्तर वृत्त असे कि, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील लग्नाचे वन्हाड घेऊन एमएच १२ केक्यू ४३४५ क्रमांकाची खासगी बस १५ वऱ्हाडींना घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे लग्नाला जात होती. पहाटे सोनगीर ते डांगुर्णेदरम्यान बसच्या पुढील हेडलाइटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने धूर निघत असल्याचे लक्झरीचे चालक रघुनंदन तडस यांच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून गाडी साइडला उभी केली.

रघुनंदन तडस यांनी बसमधील सर्व वन्हाडी मंडळींना साखरझोपेत असताना उठवले आणि बसखाली उतरवले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले आणि बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला. धुळे येथील या घटनेची माहिती कंट्रोल रूमला अज्ञात कोणी तरी दिली, त्यानुसार शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दुष्यंत महाजन व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. आगीत प्रवाशांचा सर्व सामान जळून खाक झाला आहे. या घटनेची फिर्याद अद्याप शिंदखेडा पोलिसांत दिली नसल्याने नेमके किती नुकसान झाले हे कळू शकत नाही

Tags: #dhulebus burning

Related Posts

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026
साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू
क्राईम

साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group