• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डिझेल चोरणाऱ्या तिघांना सिनेस्टाईल अटक !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 8, 2025
in क्राईम
0
अरविंद देशमुख यांची जिल्हा कृषी औद्योगिक संघाच्या संचालकपदी निवड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मार्च २०२५

भुसावळातून डिझेल चोरी करून मध्यप्रदेशाकडे धुम ठोकणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पध्दतीत अटक केल्याची घटना आज घडली आहे. डिझेल चोरीचा गुन्हा हा भुसावळ तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेला असल्यामुळे यातील तिन्ही संशयितांना भुसावळ तालुका पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथून दि.७ रोजी पहाटे स्वीफ्टमधून विविध कॅनमध्ये सुमारे चारशे लिटर डिझेल घेऊन काही भामटे पळाले. भुसावळातून ही माहिती मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांना मिळाली. सदर लोक हे मध्यप्रदेशातील असल्याने ते मुक्ताईनगर मार्गे मध्यप्रदेशातील जातील असा अंदाज मोहिते यांना आला. त्यांनी लागलीच मुक्ताई चौकात कर्तव्यावर असलेले आपले सहकारी गृहरक्षक दलाचे जवान सोपान वंजारी यांना याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्थानकात हायवे आणि समांतर रस्त्यावरील मुक्ताई चौकाकडे पाठविले. दरम्यान, चोरटे हे कोणत्याही क्षणाला येतील अशी माहिती असल्याने सोपान वंजारी यांनी प्रसंगावधान राखून तेथून जाणारा एक ट्रक हा रस्त्यावर आडवा लावला.

यात अपेक्षेनुसार संबंधीत स्वीफ्ट गाडातील चोरटे हे समांतर रस्त्यावरून वेगाने मुक्ताई चौकात आले. येथे अचानक समोर आडवा लावलेला ट्रक पाहून त्यांनी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना यश आले नाही. आणि त्यांची स्वीफ्ट कार ही आडव्या लावलेल्या ट्रकला आदळून थांबली. सोपान वंजारी यांनी या वाहनातील तिघांना ताब्यात घेतले. पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांना मिळालेली माहिती आणि सोपान वंजारी यांच्या प्रसंगावधानामुळे तिघा डिझेल चोरांना अटक करण्यात आली आहे.

Tags: #bhusawal#policeCrime

Related Posts

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

July 10, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एमआयडीसी पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १० लाखांचा हायवा टिप्परसह सहा ब्रास वाळू जप्त !

July 10, 2026
जळगावात खळबळ : २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी !
क्राईम

जळगावात खळबळ : २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी !

July 10, 2026
३० वर्षीय तरुणाने शिवधाम परिसरातील राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

३० वर्षीय तरुणाने शिवधाम परिसरातील राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय !

July 10, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १० लाखांचा हायवा टिप्परसह सहा ब्रास वाळू जप्त !

July 10, 2026
जळगावात खळबळ : २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी !

जळगावात खळबळ : २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी !

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group