• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील यांचा टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील यांचा टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मार्च २०२५

जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सुपडू पाटील यांनी आज दि.२२ रोजी टोकाचा निर्णय घेत राहत्या घरात गळफास घेवून आयुष्य संपविल्याची घटना पहाटे उघडकीस आली आहे. परिवारातील सदस्यांसह नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रभाग क्र.१ मधील सामाजिक कार्यकर्ते व राधाकृष्ण नगर परिसरातील रहिवासी  प्रफुल्ल सुपडू पाटील (वय ४० अंदाजे) हे पत्नी, मुलांसह रहिवासास असून दि.२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली तर सकाळी परिवारातील सदस्य उठले असतांना त्यांना पहाटे प्रफुल्ल पाटील यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने त्यांनी एकच आक्रोश केला होता.

दि.२२ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता. सीएमओ.डॉ.निरंजन देशमुख यांनी त्यांना मयत घोषित केले. प्रफुल्ल पाटील यांच्या  पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार होता. तर त्यांची अंत्ययात्रा आज दि.२२ मार्च २०२५ शनिवार दुपारी १ वाजता राहत्या घरून निघणार आहे.  प्रफुल्ल पाटील हे गेल्या २० वर्षापासून प्रभाग क्र.१ परिसरात समाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. ते नेहमीच नागरिकांच्या सुख दुखात धावून येत असत. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने परिसरात मोठा शोक व्यक्त होत आहे. सध्या ते माजी नगरसेवक दिलीप पोकळे यांच्या सोबत काम करीत होते.

Related Posts

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला
क्राईम

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026
जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित
क्राईम

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

March 28, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

धावत्या ‘लाल परी’चे चाक निखळले; दुचाकीस्वार गंभीर जखमी, २५ प्रवाशांचा थरारक बचाव

March 28, 2026
खासगी बसचा भीषण अपघात; ट्रकला धडक देत २९ प्रवासी जखमी, १२ गंभीर ; मुक्ताईनगर जवळ घडली घटना !
क्राईम

खासगी बसचा भीषण अपघात; ट्रकला धडक देत २९ प्रवासी जखमी, १२ गंभीर ; मुक्ताईनगर जवळ घडली घटना !

March 28, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !
क्राईम

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026
जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

March 28, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

धावत्या ‘लाल परी’चे चाक निखळले; दुचाकीस्वार गंभीर जखमी, २५ प्रवाशांचा थरारक बचाव

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group