• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेम प्रकरणातून उघड : बांगलादेशी महिलेसह पती अडकला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मुलीने ब्रेकअप केल्याने प्रियकराने टाकला प्रेयसीच्या घरात दरोडा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२५

राज्यातील अनेक शहरात गेल्या काही वर्षापासून बनावट जन्म दाखला देण्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता जालना येथून देखील एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. नाव बदलून बांगलादेशातील दांपत्य घुसखोरी ‎‎करून भारतात आले. परंतु त्यांच्यात भांडण‎होत असल्याने पतीने ११२ वर कॉल करून‎तक्रार केली. यानंतर पोलिसांनी येऊन‎चौकशी केली असता, दोघेही बांगलादेशी ‎‎असल्याचे पुढे आले. ही घटना‎जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवरील‎एका हॉस्पिटलमध्ये उघडकीस आली आहे. ‎‎बुलबुली मुस्ताफजूर रहमान नाव असलेल्या ‎‎बांगलादेशी महिलेन रिया मंडल (२३) असे ‎‎बनावट नाव धारण केले. ही महिला नवी ‎‎मुंबईतील सानपाडा परिसरात पती असलम‎मनी काझी याच्यासोबत राहत होती. मात्र, ‎‎जालना जिल्ह्यातील एकासोबत तिचे‎ऑनलाइन प्रेम जुळले होते. त्यामुळे बुलबुली‎आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी‎बदनापूरकडे आली होती. याची माहिती‎मिळाल्यानंतर तिच्या पतीने तिला जालन्यात‎गाठले. मात्र, भांडणामुळे दोघे पोलिसांच्या‎जाळ्यात अडकले.‎

मिळालेल्या माहितीनुसार,  बांगलादेशात गरिबीला कंटाळून‎पती-पत्नीने भारतात प्रवेश केला. यानंतर हे‎दांपत्य मुंबईतील सानपाडा परिसरात राहत‎होते. भांडण होत असल्याने महिलेने ‎प्रियकराला भेटण्यासाठी जालना गाठले.‎नंतर पतीही तिच्या मागावर असल्याने‎त्यांच्यात वाद झाला. यामुळे पती असलम‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎काझी याने त्याच्या फोनवरून ११२ या क्रमांक‎डायल केला. नंतर पोलिसांनी दोघांचीही‎चौकशी केली असता, ते बांगलादेशी‎असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे‎पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पुढील‎तपास पोलिस करत आहेत.‎ पोलिसांनी ताब्या‎त घेतलेल्या दोन्ही‎बांगलादेशींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु‎केली आहे. दोन्ही कोणाच्या संपर्कात होते,‎कोणाच्या माध्यमातून त्यांनी भारतात‎घुसखोरी केली, त्यांच्याप्रमाणे आणखी‎किती बांगलादेशी घुसखोर आले आहेत, या‎बाबींची पोलिस माहिती घेत आहेत.‎मुंबईतही पथक तपासासाठी जाणार आहे.‎

या दोघांनी भारतात घुसखोरी कशी केली,‎महिलेचा प्रियकर कोण आहे, याबाबतचा‎तपास होईल, अशी माहिती पीएसआय‎अजय जैस्वाल यांनी दिली आहे.‎ तीन महिन्यांपूर्वी बदनापूर पोलिसांनी‎यापूर्वीही एका महिलेला ताब्यात घेतले आहे.‎ती महिलाही इतर दोन जणांसोबत‎बांगलादेशातून भारतात आली होती. ती‎लग्नही करणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनी‎तिला ताब्यात घेतले आहे. ही महिला सध्या‎न्यायालयीन कोठडीत आहे.‎

Related Posts

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group