• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 30, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जून २०२६ 

जळगाव तालुक्यातील आमोदा येथील प्रसिद्ध एकवीरा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करत दानपेटीच लंपास केल्याची घटना २७ जूनच्या मध्यरात्री घडली. चोरट्यांनी गावाच्या मुख्य रस्त्याने न येता मंदिराच्या मागील गिरणा नदीपात्राच्या बाजूने प्रवेश करून दानपेटी उचलून नेली. काही अंतरावर ती फोडून त्यातील सुमारे ५५ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा येथील एकवीरा माता मंदिरातील दानपेटीत भाविकांनी अनेक दिवसांपासून अर्पण केलेली रक्कम जमा होती. याची माहिती चोरट्यांना असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरी करण्यासाठी चोरट्यांनी मुख्य रस्ता टाळून मंदिराच्या मागील गिरणा नदीपात्राच्या बाजूने येत मंदिर परिसरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरालगत असलेल्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून ते मंदिराच्या आवारात उतरले.  यानंतर चोरट्यांनी मंदिरातील लोखंडी दानपेटी उचलून नेली. मंदिरापासून सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरावर असलेल्या टेकडीजवळ दानपेटी फोडून त्यातील सुमारे ५५ हजार रुपयांची रोकड काढली आणि रिकामी दानपेटी तेथेच टाकून फरार झाले.

दरम्यान, पहाटे मंदिराचे पुजारी पंजाबराव सूर्यवंशी हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात आले असता दानपेटी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मंदिराचे पदाधिकारी व ग्रामस्थांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रवीण पाटील व दिनेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मंदिरापासून काही अंतरावर टेकडीजवळ रिकामी दानपेटी आढळून आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश चव्हाण करीत आहेत.

विशेष म्हणजे, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे गिरणा नदीपात्राच्या दिशेने मंदिरात येताना तसेच दानपेटी घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आले आहेत. या दृश्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपींचा माग काढण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मंदिरांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत असून धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Posts

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’
जळगाव ग्रामीण

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group