• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विवाहीत प्रेमीयुगुलाचा भयंकर शेवट : पाचोऱ्याजवळ चार वर्षीय मुलासह घेतला शेवटचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
विवाहीत प्रेमीयुगुलाचा भयंकर शेवट : पाचोऱ्याजवळ चार वर्षीय मुलासह घेतला शेवटचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मे २०२५

विवाहीत प्रेमीयुगुलाची चार वर्षीय मुलाला सोबत घेवून त्यांनी धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना दि. ५ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान घडली. यात मयत झालेल्या राजेंद्र निंबा मोरे (वय २३, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा), राधिका उर्फ टोनी लहू ठाकरे (वय २५, रा. बारामती, जि. पुणे) व तिचा वार वर्षाचा मुलगा सारंग लहू ठाकरे यांचा समावेश असून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान खांबा क्रमांक ३७६/ १९ जवळ एका महिला व पुरुषासह अडीच वर्षीय बालक हे रेल्वे रुळावरुन चालत येत होते. हा प्रकार मनमाड कडुन भुसावळकडे जाणाऱ्या अयोध्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आला. मात्र अचानक ते समोर आल्यामुळे त्या तिघांना एक्सप्रेसने चिरडले. याबाबतची माहिती लोकोपायलट डी. एफ. डिसुझा यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, उपनिरीक्षक योगेश गणगे, पोह-कॉ राहुल शिंपी, अशोक हटकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना रेल्वे रुळावर महिला, पुरुषासह अडीच वर्षीय मुलगा असे तिघांचे छिन्नविछिन्न मृतदेह पडलेले  होते. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह तात्काळ रुग्णवाहिका चालक किशोर लोहार याच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी सोशल मीडियावर फोटा व्हायरल करुन राजेंद्र मोरे या तरुणाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह पडलेल्या ठिकाणी सापडलेल्या मोबाईलवर असलेल्या इन्सटाग्राम चॅटींगवरुन राधीका ठाकरे या महिलेच्या भावाला स्क्रिन शॉर्ट टाकले. त्याने मयत आपली बहिण असल्याचे सांगितल्यानंतर राधीका ठाकरेसह तिच्या चार वर्षीय मुलगा सारंग याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

विवाहीत राजेंद्र मोरे याच्याकडे बारामती येथून त्याची विवाहित प्रेयसी राहण्यासाठी आली होती. त्यामुळे मोरे यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरु होता. याच वादातून विवाहित प्रेमीयुगुलाने चार वर्षीय सारंग ठाकरे या बालाकाला सोबत घेत आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.

Related Posts

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !
जळगाव

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी
जळगाव

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group