• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा यांची नियुक्ती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा यांची नियुक्ती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मे २०२५

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये जळगाव महानगरपालिका च्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव मध्ये नवीन दोन शहर उपाध्यक्ष अनुक्रमे श्रीकृष्ण मेंगडे,ललित शर्मा, यांची नियकुती करण्यात आली. श्रीकृष्ण मेंगडे व ललित (बंटी) शर्मा यांची मनसे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

नियुक्ती देतेवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे,जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहराध्यक्ष किरण तळले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, चेतन पवार, संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, ॲड सागर शिंपी, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, महेंद्र सपकाळे, सतीश सैंदाणे, हर्षल वाणी, सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते . दरम्यान जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक लढण्यासंदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली व पक्ष बांधणी व संघटन यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मनसेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांनी दिल्या. श्रीकृष्ण मेंगडे व ललित शर्मा यांना सर्व सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या

Related Posts

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !
जळगाव

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group