• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव चारचाकीची दुचाकीला जबर धडक : उपचारादरम्यान १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

पारोळा तालुक्यात घडली घटना : नातेवाईकांनी केला मोठा आक्रोश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 8, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव चारचाकीची दुचाकीला जबर धडक : उपचारादरम्यान १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ जून २०२५

पारोळा तालुक्यातील व विचेखडे गावाजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ४ रोजी घडली होती. या अपघातातील दुसरा जखमी तरुण रामा कौतिक कंडारे (वय १८) याचा ही धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कार चालकाला अटक न केल्याने संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मृतदेह आणून काही वेळ आंदोलन केले. तर महिलांनी मोठा आक्रोश केला. ही घटना ७ रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालुक्यातील विचखेडे गावाजवळ ४ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पारोळा येथील विजय अंभोरे (वय २४), नितीन पगारे (वय २४) व रामा कौतिक कंडारे (वय १८) हे पल्सर कंपनीच्या दुचाकीने वसंतनगर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते. यातच त्यांची गाडी नादुरुस्त झाली. तर ही गाडी लोटून आणत असताना मागून भरधाव वेगाने येणारी कार (एमएच ०१, एएक्स-९९१६) ने त्यांना जबर धडक दिली होती. त्यात तिघेही तरुण गंभीर जखमी झाले होते. तर विजय अंभोरे याचा वाटेतच मृत्यू झाला होता. दरम्यान, ७ रोजी पारोळा येथील रामा कौतिक कंडारे (वय १८) याचा धुळे येथे उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेनंतर ३ दिवस उलटूनही संबंधित कार चालकाला अट-क न केल्याने संतप्त नातेवाईकांनी मयत तरुणाचा मृतदेह पारोळा पोलीस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन केले. संबंधित संशयित आरोपी हा पारोळा येथे आला असता त्यास सोडण्यात आले. परंतु, कुठल्याही प्रकारची कारवाई वा अटक केली नाही, म्हणून पारोळा पोलिसांवर या वेळी रोष व्यक्त करण्यात आला. तर नातेवाईकांनी या वेळी मोठा आक्रोश केला. या वेळी संपूर्ण समाज बांधव उपस्थित होते. पो.नि. सचिन सानप यांनी आरोपीस अटक करून कठोर कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. त्यानंतर रात्री ८ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !
क्राईम

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group