• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावात तलवार घेऊन माजविली दहशत : पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 8, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गावात तलवार घेऊन माजविली दहशत : पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ जून २०२५

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून जवळच असलेल्या वराड गावात तलवार घेऊन फिरणाऱ्या अन् दहशत माजवणाऱ्या २५ वर्षीय तरुणास पाळधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, येथून जवळच असलेल्या वराड गावात एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पाळधी पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर तत्काळ पाळधी पोलिसांनी तेथे धाव घेतली. या वेळी तेथे राहुल आधार येशराय (वय २५, रा. वराड) हा तरुण हातात तलवार घेऊन फिरत असताना आढळून आला. त्याला पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेऊन पाळधी पोलीस चौकीत आणले. त्यानंतर त्याच्यावर विविध कलमांनुसार कारवाई करून त्याला अटक केली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, धरणगावचे पो.नि. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात पाळधीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे, योगेश सोनवणे, महेंद्र पाटील, विठ्ठल पाटील, संदिप खंडारे, भरत पाटील, रवींद्र इंगळे, ज्ञानेश्वर सोनवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या पथकाने केली. तपास जितेश नाईक करत आहेत.

Related Posts

शेळीला वाचवण्यासाठी चिखलात रुतल्याने गुदमरून तरुणाचा दुर्देवी मृत्यू  !
क्राईम

शेळीला वाचवण्यासाठी चिखलात रुतल्याने गुदमरून तरुणाचा दुर्देवी मृत्यू  !

June 9, 2025
खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !

June 9, 2025
ठेकेदाराच्या भावाचा खून : फरार झालेल्या आरोपींना मध्यप्रदेशातून अटक !
क्राईम

ठेकेदाराच्या भावाचा खून : फरार झालेल्या आरोपींना मध्यप्रदेशातून अटक !

June 9, 2025
जळगावात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लांबविली रोकडसह दागिने !
क्राईम

जळगावात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लांबविली रोकडसह दागिने !

June 9, 2025
धक्कादायक : जळगावात मनपाच्या वाहनातून गोमांसाची वाहतूक !
क्राईम

धक्कादायक : जळगावात मनपाच्या वाहनातून गोमांसाची वाहतूक !

June 9, 2025
गोरक्षकांनी गाडीचा पाठलाग करीत ७७७ किलो गोवंशाचे मांस केले जप्त
क्राईम

गोरक्षकांनी गाडीचा पाठलाग करीत ७७७ किलो गोवंशाचे मांस केले जप्त

June 9, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेळीला वाचवण्यासाठी चिखलात रुतल्याने गुदमरून तरुणाचा दुर्देवी मृत्यू  !

शेळीला वाचवण्यासाठी चिखलात रुतल्याने गुदमरून तरुणाचा दुर्देवी मृत्यू  !

June 9, 2025
खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !

खळबळजनक : भरधाव लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू !

June 9, 2025
ठेकेदाराच्या भावाचा खून : फरार झालेल्या आरोपींना मध्यप्रदेशातून अटक !

ठेकेदाराच्या भावाचा खून : फरार झालेल्या आरोपींना मध्यप्रदेशातून अटक !

June 9, 2025
जळगावात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लांबविली रोकडसह दागिने !

जळगावात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लांबविली रोकडसह दागिने !

June 9, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group