• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : जळगावात मनपाच्या वाहनातून गोमांसाची वाहतूक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 9, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : जळगावात मनपाच्या वाहनातून गोमांसाची वाहतूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९  जून २०२५

जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील कसाई गल्लीत कचरा संकलित करणाऱ्या मनपाच्या वाहनात गोवंशाची कत्तल करुन त्याच्या शिंगासह जबडा आणि कातडे फेकल्याचा प्रकार रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला. ते वाहन हिंदूतत्ववादी संघटनांनी अडविल्यानंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, बकरी ईद निमित्त कुर्बानी दिली जात असल्याने दि. ७ ते दि. ९ रोजी पर्यंत वेगवेगळ्या भागात कचरा संकलित करणारे १३ वाहने देण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहे. त्यानुसार वॉटर ग्रेस कंपनीचे सुपरवायझर ऋषीकेश राजेश शिंपी यांनी रविवारी सकाळी मनपाच्या कचरा संकलित करणारे (एमएच १९, एम, ९३८९) क्रमांकाच्या ४०७ वाहनावरील वरील चालक गजानन गोपाल गवळी याला ते वाहन मास्टर कॉलनीतील बॉम्बे बेकरी येथे लावून कचरा भरल्यानंतर ते वाहन कचरा डेपो येथे नेण्याबाबत सांगितले. त्यानुसार गजानन गवळी हा ते वाहन घेवून मास्टर कॉलनीत गेला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाहन हे कचरा डेपो येथे खाली करीत असतांना त्याठिकाणी (एमएच १९, एम, ९३८५) क्रमांकाचे दुसरे वाहन देखील आले होते.

कचरा खाली करण्यासाठी आलेल्या दोघ वाहनांमध्ये चालकांना कोणतरी अज्ञात व्यक्तीने कच्चे मांस, वेगवेगळ्या आकाराची शिंगे, जाड कातडे आणि जनावरांचा जबडा फेकल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिस त्याठिकाणी आले. त्यांनी ते दोघ वाहन तालुका पोलिस ठाण्यात आणले. वाहनात असलेल्या गोमांसाची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी संजय धांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अतुल नेहते यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी वाहनातील गोमांसाचे तुकडे तपासणीसाठी घेतले असून त्याची तपासणी केली जाणार आहे. कचरा संकलित करणाऱ्या वाहनातून गोमांसाची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती मिळताच शहरतील हिंदूत्ववादी संघटनांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !
क्राईम

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group