• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एलसीबी पथकाचा सिनेस्टाईल पाठलाग : कट्टयाची तस्करी करणारे अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 10, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एलसीबी पथकाचा सिनेस्टाईल पाठलाग : कट्टयाची तस्करी करणारे अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जून २०२५

मध्यप्रदेशातून गावठी कट्टूयाची तस्करी करणाऱ्यांना पथकाने थांबवले. मात्र ते पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जावू लागले. एलसीबीच्या पथकाने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत संशयित गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय ४५, रा. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) व निसानसिंग जीवनसिंग बरनाला (वय २३, रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी. ह. मु. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह दोन गावठी कट्टे हस्तगत केले.

सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील सिरवेल येथून अवैधरित्या गावठी कट्टे विक्री करणारे दोन जण रावेर तालुक्यातील पाल मार्गे महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ रवी नरवाडे व पोहेकॉ गोपाळ गव्हाळे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ रवी नरवाडे, गोपाल गव्हाळे, नितीन बाविस्कर, बबन पाटील, दीपक चौधरी यांचे पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने पालच्या जंगल परिसरात सापळा रचला होता. दरम्यान, मध्यप्रदेशकडून (एमपी १०, झेडसी ९६५०) क्रमांकाच्या दुचाकीवर एक जण तर दुसऱ्या (एमपी १०, एमव्ही १४६२) क्रमांकाच्या दुचाकीवर दुसरा संशयित येतांना दिसले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून २ गावठी कट्टे, दोन दुचाकी व मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक तुषार पाटील हे करीत आहे.

दोघ दुचाकीस्वारांना सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी थांबवले. परंतू पोलिसांना बघताच दोघ संशयीत त्यांच्या तावडीतून सुटून पळू लागले. यावेळी पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत अत्यंत शिताफिने पळून जाणाऱ्या गोविंदसिंग ठानसिंग बरनाला व निसानसिंग जीवनसिंग बरनाला यांच्या मुसक्या आवळल्या.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group