• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तामिळनाडूमध्ये भीषण अपघात : जळगावातील पती-पत्नी ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय
0
तामिळनाडूमध्ये भीषण अपघात : जळगावातील पती-पत्नी ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जून २०२५

शहरातील देवकर नगर परिसरातील कुटुंबिय दक्षिण भारतात फिरण्यासाठी गेलेले असतांना त्यांच्या वाहनावर भरधाव कंटेनर येवून धडकले. या अपघातात जळगावातील ऋषभ सुरेशचंद तोडरवाल (वय ३८) व त्यांची पत्नी वृषाली ऋषभ तोडरवाल (वय ३६, दोघ रा. देवकर नगर) हे जागीच ठार झाल्याची घटना दि. ८ रोजी तामिळनाडूतील वेलूर येथे घडली. मंगळवारी रात्री त्या दाम्पत्याचे मृतदेह जळगावात आणल्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माघारी येणाऱ्या दाम्पत्यावर दुर्देवी काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील देवकर नगरात राहणारे ऋषभ तोडरवाल हे सावदा येथील सुवर्ण पेढीमध्ये व्यवस्थापक आहे. काही दिवसांपासून ते पत्नी वृषाली, मुलगी चहेती, मुलगा तक्ष यांच्यासह सासरे, आतेसासू व दोन चालकांना सोबत वाहनाने चेन्नई येथे फिरण्यासाठी गेले होते. चेन्नईसह दक्षीण भारत फिरल्यानंतर ते रविवारी दुपारी माघारी येण्यासाठी निघाले. दुपारी त्यांनी जेवण `ले आणि त्यानंतर ते येत असतांना मुलांनी त्यांना खाऊ घेण्याकरीता हट्ट धरला. त्यामुळे ते तामिळनाडूतील वेलूर जवळील एका दुकानावर खाऊ घेण्याकरीता थांबले. त्यांनी वाहन रस्त्याच्याकडेला लावून वृषाली यांचे वडील दोन्ही मुलांना घेऊन दुकानावर गेले. त्यावेळी मागून भरधाव येणारे कंटेनर थेट वाहनावर येऊन धडकून ते कारवर उलटले. या अपघातात कारमध्ये बसलेले सर्व जण दबले गेले तर वाहनाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य राबविले. त्यांनी जेसीबी आणून कंटेनर बाजूला करुन वाहनातील सर्व जणांना बाहेर काढण्यात आले.

या भीषण अपघातात कारमध्ये बसलेले ऋषभआणि वृषाली हे दाम्पत्य जागीच ठार झाले, तर इतर तिघे हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर सोमवारी ऋषभ आणि त्यांची पत्नी वृषाली यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर मृतदेह तामीळनाडू येथून जळगावला येण्यासाठी निघाले होते. मंगळवारी रात्री मृतदेह जळगावात आल्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणा अंत्यसंस्कार पार पडले.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group