• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सोयी- सुविधा उपलब्ध होणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 12, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जून २०२५

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत चाळीसगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींकरिता शासकीय निवासी शाळा कार्यरत आहे. या शासकीय निवासी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या निवासाची सोय निवासी शाळेच्या आवारातच व्हावी. तसेच, त्यांना निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत कायमस्वरूपी राहता यावे, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करता यावे, यासाठी संबधित शासकीय निवासी शाळेच्या आवारात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेमध्ये कर्मचारी निवासस्थान बांधणे तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या कला, क्रिडा गुणांना वाव देण्याकरिता आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी देखील या संदर्भात वेळोवेळी शाळेला भेट देऊन सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी मागणी लाणून धरली केली होती. याबाबत शासनाने शासकीय निवासी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकरीता निवासस्थान बांधकामासाठी दिनांक 11 जून 2025 च्या शासन निर्णयानुसार रुपये 6 कोटी 67 लक्ष खर्चाच्या प्रशासकीय मान्यता दिली आहे.
त्यामुळे शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठ्या दिलासा मिळाला असून त्यांचे निवासाची व्यवस्था आता शाळेच्या परिसरामध्येच होणार आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या देखील शैक्षणिक प्रगतीला हातभार लागणार आहे.

सदर शासकीय निवासी शाळेच्या सोयी सुविधांकरिता तसेच निवासस्थान बांधकाम करिता रूपये ६.६७ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री श्री, श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार व राज्याचे सामाजिक न्याय विभाग मंत्री श्री संजय शिरसाट , राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचे आभार व्यक्त करतो 

 आमदार मंगेश दादा चव्हाण

शाळेचा शासनाकडून गौरव, आमदार मंगेश दादांकडून अभिनंदन .
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार” राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हा चाळीसगाव येथील शासकीय निवासी शाळा मिळाला आहे.नुकताच मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, व सामाजिक न्याय विभाग मंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्कार शाळेत प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल तर आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी जळगाव समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री योगेशसिंग पाटील , मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली महाजन यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Related Posts

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन
जळगाव

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group