• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 12, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जून २०२५

राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरण व पतीपत्नीमध्ये झालेल्या भांडणातून अनेक धक्कादायक घटना घडत असतांना आता सांगली जिल्ह्यातील कुपवाडच्या प्रकाशनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अनिल लोखंडे यांचा त्यांच्या पत्नी राधिकाने हत्या केली. रात्री साडेबाराच्या सुमारास कौटुंबिक वादातून राधिकाने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला, ज्यामुळे अनिल लोखंडे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून, या घटनेचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वृत्त असे कि, सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगर येथील एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे (वय ४५) आणि पत्नी राधिका यांच्यात वाद झाला. वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान राधिकाने नवऱ्याची हत्या केली. अनिल आणि राधिका यांचे लग्न अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते. राधिका ही अनिलची दुसरी पत्नी होती. डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाल्याने अनिल लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत अनिल लोखंडे यांची पहिली पत्नी कर्करोगामुळे मरण पावली होती. त्यांना दोन मुली असून दोघींची लग्न झाली होती. अनिल घरी एकटेच राहत असल्याने नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील 27 वर्षीय राधिका बाळकृष्ण इंगळे हिच्याशी 17 मे 2025 रोजी लग्न लावून दिलं. लग्नानंतर अवघ्या 17 दिवसांनी, वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान, राधिकाने अनिलच्या डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा जागीच खून केला. कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतले असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कुपवाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश लोखंडे यांनी फिर्याद दिली. रात्री साडेबाराच्या सुमारास अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यात कौटुंबिक वाद झाला. या वादातून राधिकाने अनिलच्या डोक्यात कुऱ्हाड हाणली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी
जळगाव

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group