• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2025
in जळगाव, आरोग्य, जळगाव ग्रामीण, राज्य
0
जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४  जून २०२५

जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना केळी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत ५०० डझन उत्कृष्ट दर्जाच्या केळींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ज्योतिबा फूट कंपनी, जळगाव यांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थोडासा दिलासा मिळाला.

कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, जनहितेचे राजेंद्र निकम, शेतकरी सेनेचे अविनाश पाटील, राहुल चव्हाण, सतीश सैदाने, पवन सपकाळे, विवेक थांबेत, किरण पाटील, हर्षल वाणी आदी उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, मनसे कार्यकर्त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?
जळगाव

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश : मनपाच्या कचरा डेपोवरील स्वतःचा वजन काटा अखेर सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

शासनाचा आदेश धाब्यावर?; बदलीनंतरही अधिकारी जळगावातच कायम, कुंभमेळ्याच्या पोस्टिंगची प्रतीक्षा?

June 25, 2026
राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

राज्यातील औद्योगिक व व्यावसायिक वीज दरवाढीचा फटका; आ.एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न !

June 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group