• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उभ्या ट्रकला भरधाव चारचाकीची जबर धडक : बालिका ठार तर आठ जण जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
उभ्या ट्रकला भरधाव चारचाकीची जबर धडक : बालिका ठार तर आठ जण जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जून २०२५

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता हजहून येणाऱ्या तरुणीला घेण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघात मालेगाव येथील अकरावर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (दि. १४) सकाळी १० च्या सुमारास चांदवडजवळील मंगरूळ टोल नाक्याजवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील फतेह मैदान भागातील नऊजण हजहून येणाऱ्या हाकसा मोहम्मद यासीन (२५) हिला मुंबईहून आणण्यासाठी कार (एमएच ४६, एन ६२४४) ने मुंबईकडे निघाले होते. चांदवडजवळील मंगरूळ टोल नाक्याजवळ चालक अबुजर मोहम्मद याकुब (३२) यांचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच ०४, केयू ८७७४) जोरदार धडकली. यात उमैमा फिरदोस मोहम्मद यासीन हिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर सबिना साजिद अख्तर (५४), तुबा मुज्जमील हुसेन (३२), अबुजैद मोहम्मद याकुब (३५), मुज्जमील हुसेन मोहम्मद शाबीर (३०), जीआवर रहमान मोहम्मद यासीन (२०), अल्ताफ रहमान मोहम्मद यासीन (२३), कुरेशा मोहम्मद शाबीर (७०) व आमना मोहम्मद यासीन (४६) हे गंभीर जखमी झाले.

जखमींना तत्काळ चांदवडच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस कर्मचारी विक्रम बस्ते, शिवा शेळके व सुनील जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हवालदार अनिल शिरसाठ व कॉन्स्टेबल प्रदीपसिंग राजपूत अधिक तपास करीत आहेत.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group