• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोघांनी केली वडिलांसह मुलाला जबर मारहाण !

तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दोघांनी केली वडिलांसह मुलाला जबर मारहाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जून २०२५

वडिलांना दोन जण शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने सोडविण्यासाठी गेलेल्या अभिजित भगवान सपकाळे (१९, रा. कानळदा, ता. जळगाव) या मुलालाही मारहाण करण्यात आली. ही घटना १४ जून रोजी रात्री कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, कानळदा येथील भगवान सुनील सपकाळे यांना त्यांच्या राहत्या घराजवळ दोन जण शिवीगाळ व मारहाण करीत होते. त्यावेळी सपकाळे यांचा मुलगा अभिजित हा सोडविण्यासाठी गेला असता त्यालादेखील मारहाण करण्यात आली. बाप-बेट्यांना लोखंडी कडे मारून दुखापत केली. या प्रकरणी अभिजित सपकाळे याने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कैलास इंगळे करीत आहेत.

Related Posts

तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह : ऑनलाईन रम्मीचा नाद, संपूर्ण परिवार संपल !
क्राईम

तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह : ऑनलाईन रम्मीचा नाद, संपूर्ण परिवार संपल !

June 17, 2025
१३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्येने जळगाव जिल्हा हादरला !

प्रजापत नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : मनपाचे दुर्लक्ष !
जळगाव

कृषी पर्यटनासह गो-सेवेचा अनोखा संगम असणारे खान्देशातील एकमेव : नंदग्राम गोधाम !

श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे फुलाचा वर्षाव व गुलाबाचे फुले देऊन स्वागत व पुस्तक वाटप !

जळगाव एलसीबीने केला दरोडेखोराचा थरारक पाठलाग : आरोपी जेरबंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह : ऑनलाईन रम्मीचा नाद, संपूर्ण परिवार संपल !

तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह : ऑनलाईन रम्मीचा नाद, संपूर्ण परिवार संपल !

June 17, 2025
१३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्येने जळगाव जिल्हा हादरला !

१३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्येने जळगाव जिल्हा हादरला !

June 17, 2025
प्रजापत नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : मनपाचे दुर्लक्ष !

प्रजापत नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : मनपाचे दुर्लक्ष !

June 17, 2025
कृषी पर्यटनासह गो-सेवेचा अनोखा संगम असणारे खान्देशातील एकमेव : नंदग्राम गोधाम !

कृषी पर्यटनासह गो-सेवेचा अनोखा संगम असणारे खान्देशातील एकमेव : नंदग्राम गोधाम !

June 17, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group