• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे फुलाचा वर्षाव व गुलाबाचे फुले देऊन स्वागत व पुस्तक वाटप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे फुलाचा वर्षाव व गुलाबाचे फुले देऊन स्वागत व पुस्तक वाटप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जून २०२५

दिनांक 16/6/2025 सोमवार रोजी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्री गणेश सोनवणे तर कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी श्रीराम विद्यालयाचे सचिव व माजी नगरसेवक श्री अशोक भाऊ लाडवंजारी, श्री राजू मोरे (माजी नगरसेवक), श्री सुनील भाऊ माळी (माजी नगरसेवक), श्री रहीम तडवी (जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरद पवार गट), श्री भाऊसाहेब इंगळे (जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरद पवार गट ), श्री किरण राजपूत ( जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे संचालक श्री वासुदेव भाऊ सानप, श्री राहुल लष्करे, संतोष चाटे, श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालयाच्या संचालिका संध्या ताई वंजारी, पालकांमधून अरिफा बी या व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी सरस्वती मातेच्या पूजनाने केली, यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व विद्यार्थ्यांचे व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक वाटप इयत्ता 5 ते 8 वीचा विद्यार्थ्यांना करण्यात आले.

दैनिक सकाळ या वर्तमान पत्राचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक विविध उपक्रम माहिती मिळावी यासाठी तसेच विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचनाची गोडी वाढावी यासाठी दैनिक सकाळ कार्यालयाकडून दैनिक सकाळ या वर्तमानपत्राचे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले*दैनिक सकाळ या वर्तमानपत्राच्या या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे सचिव व प्रमुख अतिथी श्री अशोक भाऊ लाडवंजारी यांनी दैनिक सकाळ या वर्तमानपत्राचे कौतुक केले, व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी सर यांनी मागील शैक्षणिक वर्षात विद्यालयाचा शैक्षणिक ,क्रीडा प्रगतीचा आढावा सांगितला व वाचनाचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याबद्दल व प्रगती विषयी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री अतुल चाटे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले

Related Posts

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

June 24, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group