• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शनिपेठ पोलिसांची मोठी कारवाई : सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 18, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शनिपेठ पोलिसांची मोठी कारवाई : सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जून २०२५

घरगुती वापरच्या सिलींडरमधून कमर्शियल वापराच्या सिलींडरमध्ये गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ६१ गॅस सिलींडरसह रिफलींगचे साहित्य व वाहन असा एकूण २ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास असोदा रोडवरील पिवळ्या भिंतीजवळील पत्र्याचया शेडमध्ये केली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील असोदा रोडपरिसरात असलेल्या पिवळ्या भिंती परिसरात एका घरामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलींडरमधून कमर्शियल गॅस सिलींडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफलींग होत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, कमलेश पाटील, विक्की इंगळे, गजानन वाघ, नवजीत चौधरी, रविंद्र साबळे, अमोल वंजारी, निलेश घुगे, पराग दुसाने यांचे पथक तयार करुन त्या कारवाईसाठी रवाना झाल्या. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. दरम्यान, पोलिसांनी तेथून ६१ गॅस सिलींडर, गॅस भरण्यासाठी लागणारे मोटारपंप व मालवाहतुक रिक्षा असा एकूण २ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी गजानन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पिवळ्या भिंती परिसरात गेल्यानंतर त्यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रीक मोटारपंपाद्वरे गॅस दुसऱ्या सिलींडरमध्ये भरत असतांनाच पथकाने छापा टाकून गॅस भरणाऱ्या संशयित नारायण दाजीबा सोनवणे (वय ६०), राहूल नारायण सोनवणे (वय २९, रा. दोघ रा. दिनकर नगर, पिवळ्या भिंतीजवळ) व आदेश राजू पाटील (वय २३, रा. दिनकर नगर, हनुमान मंदिराजवळ) यांच्या मुसक्या अवळल्या

Related Posts

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !
क्राईम

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group