• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन दुचाकी चोरणारा संशयित अटकेत ; रावेर पोलिसांची कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 18, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दोन दुचाकी चोरणारा संशयित अटकेत ; रावेर पोलिसांची कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जून २०२५

रावेर पोलिस स्टेशन हद्दीतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका चोरट्यास अटक करण्यात रावेर पोलिसांना यश आले असून, त्याच्या ताब्यातून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहरात पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक नागरिकांमधून होत आहे.

दि. ५ रोजी नागझिरी मोहल्ल्यातील रहिवासी शेख अकील शेख कलीम यांची हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर (लाल रंग – क्र. MH 19 CS 0392) ही मोटारसायकल रावेर ते रसलपूर रोडवरील हॉटेल S2 समोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र फिरवत, गुन्ह्याच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. यातून आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार सुशील सुधाकर तायडे (वय ४४, रा. रसलपूर, ता. रावेर) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता चोरीस गेलेली सुपर स्प्लेंडर (एमएच 19 एससी 0392) आणि दुसरी एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (काळा रंग – क्र. एमपी 68 एमई 5954) अशी एकूण दोन मोटारसायकली आरोपीच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. सिकंदर तडवी, पोना. कल्पेश आमोदकर, पोकॉ. सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकारुद्दीन शेख यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे रावेरमधील चोरीच्या घटनांवर आळा बसेल अशी नागरिकांची अपेक्षा असून, रावेर पोलिसांचे कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Posts

मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !
क्राईम

मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !

June 18, 2025
आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !
राज्य

आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

June 18, 2025
रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा
जळगाव ग्रामीण

रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

June 18, 2025
भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा मृत्यू !

June 18, 2025
पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा
जळगाव ग्रामीण

पंढरपूर वारीसाठी शिवसेनेचा आरोग्य संकल्प – भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा

June 18, 2025
हृदयद्रावक : खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

हृदयद्रावक : खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू !

June 18, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !

मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा : महामार्गावरील वाहनधारकांना मिळणार दिलासा !

June 18, 2025
दाऊदला भाजप पक्षात प्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा प्रश्न !

दाऊदला भाजप पक्षात प्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा प्रश्न !

June 18, 2025
आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

आ.खडसेंनी उठविली टीकेची झोड : भाजप पक्ष आता पवित्र झाली आहे !

June 18, 2025
रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

रोजलॅण्ड शाळेचा ‘Founder’s Day’ आणि नववर्षारंभ उत्साहात साजरा

June 18, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group