• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक : प्रेमविवाह, अपघातात गेला कोमात अन पोलिसाने चिमुकलीसह संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हृदयद्रावक : प्रेमविवाह, अपघातात गेला कोमात अन पोलिसाने चिमुकलीसह संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जून २०२५

राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक कलहामुळे नैराश्यात असलेल्या नाशिक शहर पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:च्या सहा वर्षीय चिमुकलीचा गळफास देऊन खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना नाशिकरोड भागातील जेलरोड परिसरात घडली.

स्वप्निल गायकवाड, वय 34 वर्ष, रा. योगमळा, मॉडेल कॉलनी, असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे, तर मुलीचे नाव भैरवी, वय 6 वर्ष आहे. मंगळवार दि. 24 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना उघड झाली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्यासह गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा पोलिस शिपाई पदावर उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. दीड वर्षापूर्वी स्वप्निलचा दुचाकी अपघात झाल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे काही महिने तो कोमात होता. प्रकृती सुधारल्यानंतर कुटुंबात कलह सुरू झाले. प्रेमविवाह केलेल्या स्वप्निलचे त्याच्या पत्नीसोबत सातत्याने वाद सुरू होते.

त्यातूनच काही महिन्यांपासून त्याची पत्नी विभक्त राहत असल्याने सहा वर्षीय भैरवी स्वप्निलकडे वास्तव्यास होती. कौटुंबिक कलह आणि आजारपणाने त्रस्त झालेल्या स्वप्निलने नैराश्यातून भैरवीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे जेलरोड परिसरासह संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह परिसरातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.

Related Posts

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !
क्राईम

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

जळगावात चोरट्यांची ‘दादागिरी’ वाढली : रस्त्यावरील उभ्या वाहनातून लांबविला लाखोंचा मुद्देमाल !

बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group